जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?

मुंबई: जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान […]

अधिक वाचा..

निमंत्रणपत्र नाही तर सरकार कसे स्थापन झाले; महेश तपासे

शपथविधी कसा झाला याचा देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर राज्यपालांनी खुलासा करावा… मुंबई: सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…

मुंबई: एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश असे २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या सत्काराचे स्वरूप […]

अधिक वाचा..

शाहरुखच्या ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचे चित्रपटगृहाबाहेर निदर्शने, पोस्टर फाडले…

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून मोठा वाद सुरूआहे. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनपूर्व तिकीट विक्रीचा विक्रम केल्याने विरोध मावळला असल्याचे चित्र दिसत […]

अधिक वाचा..

निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले […]

अधिक वाचा..

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयीची तक्रार रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांची आरोग्य तपासणी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई माता मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने नुकतीच माजी सैनिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यावेळी माजी सैनिकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला असल्याची माहिती स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी दिली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई माता मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात एका युवकाकडून दोन हॉस्पिटलसह मॉल मध्ये चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एकाच युवकाने दोन हॉस्पिटल व एका मॉल मध्ये चोरी करुन लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सुर्या हॉस्पिटल येथे अंतरा डायग्नोस्टिक सेंटरचे सिटीस्कॅन टेक्नीशीयन सेंटर बंद करुन घरी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऐन यात्रेच्या दिवशी युवकाने पेटविला स्वतःचा बंगला व कार

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःची कार व बंगला पेटवून देऊन गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. मात्र शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवीत बंगाल्यात कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती […]

अधिक वाचा..