शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या निधन

संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते…

मुंबई: गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे की नाही हे भाजपने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का हेदेखील सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

लाल परीत मिळणार आता ‘या’ जबरदस्त सुविधा

औरंगाबाद: सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाने जून- 2023 पर्यंत 3200 साध्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या बसमध्ये ‘पुशबॅक बकेट’ आसने बसवण्यात येणार आहेत. सध्या दोन हजार बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून त्यासाठी 700 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकार देणार आहे. या […]

अधिक वाचा..
crime

गांजेवाडीच्या तुकाई देवी मंदिरात धाडसी चोरी करुन 9 लाखांचा ऐवज लंपास

आज पहाटे ११ ते ५ च्या दरम्यानची घटना, देवीच्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट  सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळ्यात) असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरात आज सोमवार (दि. २) ला रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान धाडसी चोरी झालीय. यात चोरट्यांनी तिजोरी, कपाट, देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लोटला लाखोंचा भीमसागर

प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत, सर्वपक्षीयांची हजेरी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. कोरोनाच्या सावटानंतर याठिकाणी नाताळ व रवीवार असल्याने आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा […]

अधिक वाचा..

चंद्रशेखर आझादांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी झालेल्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी हजेरी लावत जयस्तंभाला अभिवादन केले. दरम्यान भीम आर्मीचे शिरुर तालुकाध्यक्ष दीक्षांत भालेराव यांच्या हस्ते चंद्रशेखर आझाद यांचा जयस्तंभाची प्रतिकृती भेट देत सन्मान करण्यात आला. मात्र यावेळी झालेली लाखोंची गर्दी पाहून चंद्रशेखर […]

अधिक वाचा..

विजयस्तंभावर येत नसल्याने सरकारची मानसीकता समजते; जितेंद्र आव्हाड

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यहे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी बोलताना या ठिकाणी मानवंदना देणं चुकीच नाही, पूर्वी एवढ्या मोठ्या सैन्याना हरवणं अवघड होतं त्याचा इतिहास आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमातील घडामोडींवर जिल्हाधिकाऱ्यांची नजर

सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर करडी नजर शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे स्वतः सदर ठिकाणी तळ ठोकून उपस्थित असताना सर्व घडामोडींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवून होते. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर […]

अधिक वाचा..

मानवंदनेसाठी शासनाचे कोणी येईल याचा विचार करत नाही…

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टीका शिक्रापूर (शेरखान शेख): नवीन वषार्ची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने तसेच कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करत केली असून मी करणी सेने सारख्या चिल्लर लोकांवर काही बोलणार नाही आणि याठिकाणी शासनाच्या वतीने कोणी येईल की नाही याचा विचार करत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे […]

अधिक वाचा..