पुण्यात घडलेल्या घटनेच्या शिषेधार्थ शिरुर शहरात मनसेच्या वत्तीने आंदोलन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे का? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहतात हे मनसे सातत्याने सांगत आहे अशीच घटना काल पुणे येथे घडली असुन काही समाजकंटकांकडुन “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज (दि. २५) रोजी शिरुर शहर मनसेच्या वतीने आस्वाद हाॅटेलजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये कॉलेजच्या वतीने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरुर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी “जागतिक औषध निर्माता” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशीनुसार आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस आनंदात जाईल. कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ: तुम्हाला मानसिक ताण देईल. स्वतः वर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस मध्यम आहे. मिथुन: आर्थिक आणि मानसिक ताण दूर होतील. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती जपा. दिवस मध्यम आहे. कर्क: आजचा […]

अधिक वाचा..

देश विरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार; बावनकुळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) देश विरोधी कृत्य व घोषणाबाजी करणाऱ्यांवर ती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. त्याचप्रमाणे अडीच वर्ष सत्तेत असताना झोपलेले महाविकास आघाडी सरकार वेदांता व फाँक्सकाँन […]

अधिक वाचा..

३ बहिणींची जिद्द, गुजराथी थाली पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण…

गुजरात: वरण, भात, २ भाज्या, पोळ्या, सलाड, ताक, पापड, लोणचं असं सगळं भरलेलं ताट. शिवाय हे सगळं अनलिमिटेड.. म्हणजेच ज्याला जेवढं पाहिजे, तेवढं तो मागून खाऊ शकताे. अशी साग्रसंगीत भरपेट जेवण केवळ ८० रुपयांत देणारी गुजरातमधली गुरुकृपा खानावळ आणि ती चालविणाऱ्या तिघी बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत. सोशल मिडियावर बऱ्याचदा अशा प्रेरणादायी गोष्टी […]

अधिक वाचा..

धक्कादायक! दोघांच्या भांडणात 8 वर्षाच्या मुलीला लागली गोळी अन…

धायरी: नवरा बायकोच्या भांडणात स्वतःच्या 8 वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत DYSP यांच्या ऑफिस समोरुनच बेकायदेशीर मुरूम वाहतूक…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC त मोठया प्रमाणात बेकायदेशीर मुरुमाची चोरी आणि वाहतुक होत असुन शिरुरच्या महसूल विभागाचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मुरुमचोर मुजोर झाले असुन त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे रांजणगाव MIDC त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) कार्यालया समोरुनच बेकायदेशीर […]

अधिक वाचा..

पुण्यात अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या 6 महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिल. अतिशय वेदनादायक ही घटना आहे. संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्दैवी […]

अधिक वाचा..

पत्नीचा खुन करुन फरार असलेला आरोपी अवघ्या २४ तासाच्या आत गजाआड…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील ललिता महादेव काळे या महीलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने निघृन वार करुन खून करुन फसार झाला होता. त्याला पकडण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. या आरोपीजवळ मोबाईल नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती. परंतू टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केंदूर गावचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या. निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करुन शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील भूमिपुत्र शूरवीर किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप […]

अधिक वाचा..