मोटेवाडी येथे रब्बी हंगामाच्या पुर्व तयारी निमित्ताने कार्यशाळा

शिरुर (तेजस फडके) मोटेवाडी (ता. शिरुर) येथे कृषि विभागाच्या वतीने घटस्थापनाची शासकीय सुट्टी असतानाही शेतकरी कार्यशाळा पार पडली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पुर्व तयारी प्रशिक्षण तसेच कांदा लागवड तंत्रज्ञान आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग […]

अधिक वाचा..

दहिवडीतील विवाहितेचा सासरच्यांकडुन दहा लाखांसाठी छळ

शिक्रापुर (शेरखान शेख) दहिवडी (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या महिलेचा सासरच्या लोकांनी दहा लाख रुपयांसाठी शारीरक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंडोपंत उर्फ संतोष सोपान धायगुडे, सोपान पांडुरंग धायगुडे, अनुसया सोपान धायगुडे, मैना भरत कोळेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहिवडी येथील सारिका धायगुडे हिचा विवाह २०१९ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..
Crime

वढू बुद्रुक मध्ये पुष्पराज स्टाईलने कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून चंदनचोरी

शिक्रापुर (शेरखान शेख) वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी ‘पुष्पराज’ फिल्मच्या स्टाईलने चोरी करत चंदनाची दोन झाडे चोरुन नेत नंतर देखील काही झाडे चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढू बुद्रुक येथील ‘युनी क्लींगर’ कंपनीच्या आतमध्ये काही वर्षांपासून चंदनाची काही […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना; प्रा. हेमंत गावडे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श व्यासपीठ असून युवकांनी यातून बोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. हेमंत गावडे यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. हेमंत गावडे बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर होते […]

अधिक वाचा..

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे (दि. 25) रोजी पुणे नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचीच केली हत्या, पहा कारण…

बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]

अधिक वाचा..

सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. […]

अधिक वाचा..
Horoscope

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या राशीच्या मनोकामना होतील पूर्ण…

मेष: आज ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्याचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. तुमची दडपलेली इच्छा संततीद्वारे पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. कौटुंबिक प्रकरणे पुढे जाऊ शकतात. कोणताही वाद संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास ठेवा. वृषभ: आजचा जास्तीत जास्त वेळ कौटुंबिक कामात जाईल. तुम्हाला काही सर्जनशील कामातही रस असेल. पैशाच्या वितरणाशी संबंधित प्रकरणे परस्पर […]

अधिक वाचा..

सरदवाडीत अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींना PSI शुभांगी कुटे यांच्याकडून मार्गदर्शन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ, निमगांव म्हाळुंगी या संस्थेच्या अभिनव विद्यालय सरदवाडी येथे रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आणि निर्भया पथकाच्या प्रमुख शुभागी कुटे यांनी विद्यार्थिनींना “गुड टच आणि बॅड टच’” याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक अरुण गोरडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कर्मचारी […]

अधिक वाचा..