लाखेवाडीत किरकोळ वादातून शेतकऱ्याला मारहाण
शिक्रापुर (शेरखान शेख) मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीत शेतात सोडलेल्या पाण्याचा तसेच झाडाला म्हैस बांधल्याबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अंकुश गजाबाज चोरमले या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मलठण येथील लाखेवाडीचे शेतकरी नामदेव मावळे हे त्यांच्या शेतात गेलेले असताना त्यांच्या शेताच्या बांधावर सीताफळाच्या झाडाला म्हैस बांधलेली तसेच […]
अधिक वाचा..