व्यंकटेशकृपा कारखान्याची साखर घेऊन जाणारा टेम्पो उलटला

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील दोन टेम्पोच्या धडकेत टेम्पो उलटून दोघे जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार अपघात होत असताना 2 कारच्या धडकेत 1 कार रस्त्यावर उलटल्याची घटना ताजी असतानाच आता व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची साखर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एका वाहनाने धडक दिल्याने टेम्पो रस्त्यावर उलटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात कशी असेल

मेष: आपल्यासाठी आपला आजचा दिवस शुभ असणार आहे. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. वृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. मिथुन: आज स्वतःकडे जास्त लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातून दामूआण्णा घोडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरुर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी मलठण येथे करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात मलठण येथून मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी गणेशा चरणी श्रीफळ […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे […]

अधिक वाचा..

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच चिमुकलीला मारुन कचऱ्याच्या धिगाऱ्यात फेकलं अन…

पालघर: जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे . मागील 2 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या 3 मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला […]

अधिक वाचा..

तान्ह्या लेकरासाठी मातेची थेट वाघाशी झुंज पहा त्याचाक्षणी वाघाने…

मध्य प्रदेश: वाघ! असा शब्द उच्चारला तरी अनेकांचा थरकाप उडतो, इतकेच नव्हे तर वाघ पाहिल्यावर काही जण बेशुद्ध देखील पडू शकतात. मात्र कोणतीही माता आपल्या मुलाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावू शकते, याचा प्रत्यय नुकताच आला. मध्य प्रदेशात एका मातेने आपल्या नवजात शिशुला वाघाच्या जबड्यातून वाचविण्यासाठी चक्क मृत्यूशी झुंज दिली असे म्हणावे लागेल, तसेच तिने त्या […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शासनाच्या वतीने भव्य महासेवा शिबीराचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा (दि. १७) सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर असा राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागाकडील प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने संपुर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजे (दि. २१) सप्टेंबर रोजी महासेवा दिन आयोजित करण्यात येत असुन त्याचाच भाग म्हणून […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून अन पुढे…

नाशिक: निफाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. याच पुराच्या एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय […]

अधिक वाचा..

महिला पोलिसाचा मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म…

बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे. शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम […]

अधिक वाचा..

जिंदगी और कुछ भी नहीं हे प्रेम कळालं, तर तुम्ही आयुष्य जिंकलच…

वर्धा: सोशल मीडियावर सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उड्या पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे प्रेमाचा…प्रेमाच्या ओलाव्याचा.. आणि एकमेकांच्या काळजीचा. प्रेम कधी मरत नाही असं म्हणतात,आणि हेच वाक्य या फोटोतून अधोरेखित होताना दिसतं. या फोटोत एक वृद्ध दाम्पत्य जे काही करत आहे, त्यातून प्रेम या शब्दाला आणखी वजन येतं. एका […]

अधिक वाचा..