साप आणि मांजराची जबरदस्त फाईट, कस झालंय वातावरण टाईट…

दिल्ली: कोब्रा किंवा किरकोळ साप नजरेस पडला तर, माणसाची सोडा प्राण्यांचीही हवा टाईट होते. मात्र, अनेकवेळा साप किंवा कोब्रा प्राण्यांची शिकार करताना चूक करतो आणि ती गोष्ट त्याच्या जीवाशी येते. सध्या सोशल मीडियावर एका साप आणि मांजराच्या घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मांजराचं कौतुक केलंय. नेमकं काय घडलं? एक मांजर […]

अधिक वाचा..

…अन बिबट्याची ती पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली

अमरावती: शहरातील महादेव खोरी नजीकच्‍या जंगलात गुरुवार (दि. 1) रोजी बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते. आईपासून त्‍यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्‍यात शनिवार (दि. 3) रोजी पहाटे वनविभागाला यश आले. दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्‍ले आईच्‍या कुशीत विसावली. गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने […]

अधिक वाचा..

अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यशिक्षण आधुनिक काळाची गरज; ह.भ.प. नवनाथ माशेरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): आधुनिक जीवनशैली अंगीकारताना मानवाने भौतिक विकासाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन झी टॉकीज वरील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प नवनाथ महाराज माशेरे यांनी श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथे गणेशउत्सव काळातील व्याख्यानमालेत गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश क्षीरसागर होते. […]

अधिक वाचा..

किंग कोब्रासोबत तरुण खेळू लागला, पण शेवट जे घडल ते पाहून…

मुंबई: सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यांमध्ये साप, वाघ, सिंह, मगर सारखे प्राणी असतात. या प्राण्यांचे व्हिडीओ हे असे काही व्हिडीओ असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सापाचा आहे. परंतू हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका […]

अधिक वाचा..
Crime

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसा येथील डावखरे विद्यालयातील तब्बल 57 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपळे खालसा- हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाच्या 21 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी (एन.एम.एम.एस) आणि 36 विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य राजू घोडके यांनी दिली. केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक […]

अधिक वाचा..

एका शेतकऱ्याच्या शेतातील ऐंशी टन ऊसाची चोरी: दोघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाची शेतकऱ्याच्या परस्पर शेतातील 80 टन ऊसाची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष बबन ढोकले व नितीश बबन ढोकले या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले यांच्या अडीच एकर शेतात सहा महिन्यांचा ऊस लावलेला आहे, […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांना एकाच वेळी 500 हितचिंतकांच्या अनोख्या शुभेच्छा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला असून सणसवाडी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावत एकाच वेळी तब्बल 500 पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांच्या निवासस्थानी जात अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) गावाने आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गावातून इतक्या मोठ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात युवकाच्या दक्षतेमुळे कुत्र्याच्या तावडीतून कासवाला जीवदान…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी (ता. शिरुर) एका कासवावर कुत्रा हल्ला करत असताना एका युवकाच्या दक्षतेमुळे त्या कासवाला जीवदान देण्यात यश आले असून सदर कासवाला पाणी मित्रांनी ताब्यात घेत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एका कासवावर कुत्रा हल्ला करत असल्याचे सयाजीराजे गायकवाड यांना दिसून आले यावेळी त्यांनी तेथील कुत्र्याला बाजूला करत […]

अधिक वाचा..

नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव इथं गणपतीचे मंदिर असून हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ […]

अधिक वाचा..