शिंदोडीत बिबट्याची दहशत, पिंजरा लावण्याची वनविभाकडे मागणी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील निमोणे, गुनाट, शिंदोडी या परिसरात नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असुन शिंदोडी परीसरात महिन्यापासुन बिबट्याने अनेक कोंबड्या, शेळ्या, कुत्री फस्त केली असुन काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे. शिरुर तालुक्यात जांबुत येथे बिबट्याने एका व्यक्तीस खाल्ले असुन एकावर हल्ला केल्याने शिंदोडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना शेतकरी […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस किती आनंददायी असेल…

मेष: आजचा दिवस खास असून कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दुपारपर्यंत चांगली बातमी देखील मिळू शकते आणि संध्याकाळी मित्रांचे आगमन तुम्हाला आनंद देईल. आरोग्याबाबतही जागरुक राहण्याची गरज आहे. वृषभ: आज नोकरीच्या बाबतीत यश मिळेल. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. इतरांचे सहकार्य मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. राज्यातील प्रवासाची स्थिती आनंददायी व लाभदायक […]

अधिक वाचा..

तब्बल 700 विद्यार्थ्यांनी साकारले आपल्या मनातील बाप्पा! नक्की पहा..

शिरुर (किरण पिंगळे): माझाच गणपती छान, तुझ्या गणपतीचे सुपा एवढे कान, तीचा गणेशा किती क्युट, माझा बाप्पा चंद्रावर, तुझा उंदरावर, असा कलकलाट करत तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी मातीच्या गोळ्याला आकार देत आपल्या मनातील बाप्पा साकारले. देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे गणेशोत्सव २०२२ निमित्त सोमवार (दि. २९) ऑगस्ट रोजी सुरभी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवा […]

अधिक वाचा..

अशोक चव्हाण यांच्याबाबत माध्यमांनी जबाबदारीने वृतांकन करावे

मुंबई: सर्वच माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असुन माध्यमांनी हे थांबवावे अशी विनंती काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याबाबत थोरात पुढे म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी सुरु

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित […]

अधिक वाचा..

अद्भुत अनुभूती! विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

मुंबई: विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून “अद्भुत अनुभूती” आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या गणपतीजवळ लोढा […]

अधिक वाचा..

संदिप पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या मॅनेजर पदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील रहिवाशी संदिप सुदाम पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक कान्हूर मेसाई शाखा येथे बॅक मॅनेजर म्हणून बढती मिळाली आहे. पडवळ यांनी कोरेगाव भिमा, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई या शाखेमध्ये कॅशियर म्हणुन उत्तम प्रकारे काम केले आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्यामुळे व त्यांची मॅनेजर पदी बढती झाल्याने […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गटारलाईनचे काम धिम्या गतीने

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गाच्या लगतच पाणी साठल्याने रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडत असल्याने सार्वजनिक बांधकामं विभागाच्या वतीने कारेगाव कडुन शिरुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटार लाईनच काम चालू असुन महिन्यापुर्वी या रस्त्याच्या लगतच मोठे मोठे खड्डे उरकुन ठेवले असुन गटार लाईनच काम धिम्या गतीने चालू असल्याने येथील व्यावसायिकांना त्याचा मोठया […]

अधिक वाचा..

असे एक ठिकाण आहे की जिथं श्वास घेताच मृत्यू येऊ शकतो…

सिडनी: जग खूप मोठे आहे. भटकंतीचे शौकीन सांगतात की पृथ्वीच्या नकाशावर अशी असंख्य ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही नेहमी गर्दीमुळे ओळखले जातात तर काही तिथे असलेल्या शांततेमुळे देखील ओळखले जातात. काही ठिकाण आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तर काही प्राचीन इतिहास, सभ्यता आणि संस्कृतीमुळे किंवा कोणत्याही दुर्घटना आणि अपघातामुळे. आता आपण ज्या ठिकाणाबद्दल […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्यात तरुण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे पहाटे 3.30 वाजता अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला. तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला […]

अधिक वाचा..