रांजणगाव MIDC तील बेशिस्त पार्किंगला आळा बसणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या असुन या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतुक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असुन अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन कंपनीच्या […]

अधिक वाचा..

बोकडाचा नैवेदय दाखवूनही तहसिल कार्यालयाचे ग्रहण काही संपले नाही…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयाला वर्षापुर्वी महसुलच्या तत्कालीन आधिकारी यांनी आपल्या पाठीमागे लागलेल्या ससेमिऱ्यातून सुटका होण्यासाठी अंधश्रद्धेतून आपल्या केबिनला चक्क बोडकाचा नैवेदय दाखवला होता. त्यानंतर तहसिलच्या या अनागोंदी कारभाराची दखल घेत मनसेने तहसिल कार्यालयात सत्यनारायण पुजा घातली होती. त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसिलदार रंजना ऊंबरहांडे यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांना पुणे येथिल चार्ज […]

अधिक वाचा..

निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर […]

अधिक वाचा..
DEATH

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून वृद्ध महिलेने घेतले पेटवून

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना

मुंबई: मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या हेतूने फिरणारे दोघे जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर जुना टोलनाका परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या प्रदीप भाऊसाहेब सावंत व सीताराम येरय्या स्वामी या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस नाईक रोहिदास पारखे व लखन शिरसकर […]

अधिक वाचा..

शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा

शिक्रापूर: राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनेचे व शिक्षण आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, […]

अधिक वाचा..

केंदूर व करंदीच्या शालेय गरजू मुलांना मिळाला मदतीचा हात

केंदूरच्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर मदतीने फुलले चैतन्य रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): केंदूर (ता. शिरुर) सह करंदी येथील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याने येथील शालेय गरजू मुलांना मदतीचा हात मिळाला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित […]

अधिक वाचा..
Crime

एका सख्या भावाकडूनच शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका सख्या भावाकडूनच आपल्या सख्या बहिण व भावासह भाच्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहेबराव धोंडीभाऊ सावंत या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संगीता कोबल हि महिला घरात असताना तिचा भाऊ साहेबराव सावंत तेथे आला आणि महिलेला शिवीगाळ, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील IDBI बँकेत चोरीचा प्रयत्न: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील IDBI बँकेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बँकेमध्ये प्रवेश करुन बँकेतील केबिन व लॉकरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीत IDBI बँक असून (दि. २२) जुलै […]

अधिक वाचा..