Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन कामही सुरु करु शकता. सतत बदलत्या विचारांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांच्या कठोर वागणुकीला सामोरे जावे लागेल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. इतरांच्या भावनांची काळजी घ्या. संध्याकाळी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. वृषभ: गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. नवीन […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना २४ तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसून अक्षय विठ्ठल कंद्रूप या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे अक्षय कंद्रूप या युवक (दि. २३) जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याच्या […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

अनाथ नेहाला देखील मिळाला आयुष्यभराचा जोडीदार शिक्रापूर: वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून माहेर संस्थेत नुकताच १८८ वा विवाह सोहळा पार पडला असल्याने माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला असून नेहाला आयुष्यभराचा जोडीदार […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

मुंगसांच्या हल्ल्यातून जखमी मोराची शेतकऱ्याकडून सुटका रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतात मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराला नागरिकांच्या सतर्कतेने प्राणीमित्र व वनविभागाच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले असून मोराला कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील रणदिवे वस्ती येथे हरीश्चंद्र रणदिवे यांच्या शेतात काही मुंगुस […]

अधिक वाचा..

लाखेवाडी शाळेत ‘सीड एटीएम बाॅल’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): लाखेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी विद्यार्थी व सहकारी शिक्षक शिवाजी भुजबळ यांच्या मदतीने “सिड एटीएम बॉल” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मातीपासून लहान लहान बाॅल शाळेतच तयार करुन घेतले. त्या प्रत्येक बाॅल मध्ये कडूनिंब, जांभूळ, चिंच, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाविद्यालयीन अल्पवयीन युवकांना भाईगिरीचे वेड

शरीरावर ग्रुपचे लोगो, नावे लिहून ग्रुप व गटांचे संघठन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून त्यातून अनेक लहान मोठे गुन्हे घडत असल्याचे दिसून येत असताना सध्या शिक्रापूर येथे अल्पवयीन युवकांकडून एकाची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडलेली असताना आता या भाईगिरीला […]

अधिक वाचा..

नवनाथ दौंडकर यांनी मिळवली गणित विषयातील डॉक्टरेट पदवी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे सालकरी कै. आमदार बाबुराव दौंडकर यांच्या करंजावणे गावाचे सुपुत्र नवनाथ बाळासाहेब दौंडकर या युवकाने वयाच्या अवघ्या २९ वर्षी दि २३ जुलै २०२२ रोजी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) येथे गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयामध्ये चार प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ हे करंजावणे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..