विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा; डॉ. राजेश देशमुख

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा. तसेच कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

शिक्रापुर आयडियल स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या श्री क्लासेसमधील विद्यार्थ्यांचे विविध परीक्षेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादित केले असून नुकतेच सदर विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेस मध्ये पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे स्वतंत्र शिक्षण देण्यात येत असताना संचालिका पूजा ढेकणे या विशेष परिश्रम घेत असताना सदर ठिकाणी शिक्षण […]

अधिक वाचा..

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयातील मुलींचे यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित आंतरशालेय मैदानी स्पर्धेत पिंपरखेडच्या श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी यश संपादन केले. या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी बक्षिस देऊन गौरव केला. सी.टी बोरा महाविद्यालय शिरुर येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या तेवीस खेळाडूंचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल 23 खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मधिल तायक्वांदो खेळामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादित केले असल्याची माहिती सोमनाथ अभंग यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे पार पडलेल्या दहाव्या […]

अधिक वाचा..

लांडेवस्ती शाळेचे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेत यश

शिक्रापूर: लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वरांजली संतोष धायरकर, सिद्धी भरत आढाव, नम्रता गणेश भुजबळ या विद्यार्थिनींनी भारत देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी लांडेवस्ती शाळेतील केंद्रस्तर स्पर्धेमध्ये स्वरांजली संतोष धायरकर या विद्यार्थिनीने एकपात्री नाटिका राणी लक्ष्मीबाई यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून […]

अधिक वाचा..