उच्च न्यायालयातील ज्येष्ठ महिला वकिलाचा संशयास्पद मृत्यू

बिहार: बिहारची राजधानी पाटणा येथे खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पाटणा उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा लक्ष्मी (वय ६०) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना कदम कुआं पोलीस ठाणे हद्दीतील राजेंद्र नगर, रोड क्रमांक २ येथे घडली. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती […]

अधिक वाचा..

हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]

अधिक वाचा..

पुण्यात भरपावसात विवाहितेवर अत्याचार, नवऱ्याने संशय घेत घराबाहेर काढल

पुणे: पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने एका महिलेला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. ही हृदयद्रावक घटना 15 जुलै रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडली. पावसामुळे रस्ता सुनसान होता आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने अमानुष कृत्य केले. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून तत्परतेचे उदाहरण […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांचा तपास हास्यापद तर तपासी अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील ७२ गुंठे जमीन अपहारप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला तत्कालीन ग्रामसेवक व लिपिकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. तपासा दरम्यान उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करुन त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. रांजणगाव पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत लक्ष्मण चव्हाण यांनी तपासा दरम्यान दत्तात्रय पाचुंदकर […]

अधिक वाचा..

आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह

हात आणि गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा सांगली: इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (वय ४४, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलाचा गळा आवळून खून…

औरंगाबाद: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना शहरातील कांचनवाडी परिसरात आज सकाळी घडली असून आरती समीर म्हस्के (वय २९, रा. भाग्यनगर, आनंदविहार रोड), निशांत समीर म्हस्के अशी मृतांची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील सातारा पोलिसांनी आरोपी पती समीर विष्णू म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. समीरच्या आईचाही आरोपींमध्ये समावेश […]

अधिक वाचा..