वटपौर्णिमेनिमित वडाचे झाड लाऊन दिला आगळावेगळा संदेश

शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे या नवविवाहित युवतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचे वृक्ष रोपण करुन समाजातील सर्व महिलांना सामाजिक झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला आहे. शिरुर येथील स्मिता इसवे हि युवती पोलिस मित्र […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झाडाच्या सावलीखाली लावलेली दुचाकी चोरी

शिरुर (तेजस फडके): न्हावरे- आंबळे रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली सावलीला उभी केलेली गाडी चोरीला गेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरुन नेल्याची तक्रार महेश मारुती पवार (वय 23) रा. बेलवंडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 19) रोजी […]

अधिक वाचा..

वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येथे गरजेचे; हरिष येवले

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील गायरान जमीनीत माहिती सेवा समितीच्या माध्यमातून उभारलेल्या धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा नागरिकांनी आदर्श घेत प्रत्येक नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे माहिती सेवा समिती व माहिती सेवा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून एक […]

अधिक वाचा..

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

नाशिक: मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही साप आणि मुंगूसाचे व्हिडीओ पाहिले असतील. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगूसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केली आहे. तसं पाहता साप […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळीहाजी (ता. शिरुर) येथे शिरुर – नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर सोमवार (दि. १२) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्याचवेळी संतोष पानगे यांनी गस्तीवरील पोलिसांना तात्काळ बोलावून अर्धा तासात JCB च्या सहाय्याने ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला व पुढील अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी […]

अधिक वाचा..