school-teacher

एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!

वाघाळेः केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने बाजी मारली आहे. कालिकामाता विद्यालयाचे 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीस केंद्र शासनामार्फत 12 हजार रुपये प्रतिवर्ष असे चार वर्षात एकूण […]

अधिक वाचा..
Waghale yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. सायंकाळी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी […]

अधिक वाचा..
waghale-school

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथे 4/12/2024 व 5/12/2024 रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा केंद्रपातळी स्पर्धा पार पडल्या. कोंढापुरी केंद्रातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते. उदघाट्न मा उपसरपंच राजेंद्र भोसले, मा चेअरमन सूर्यकांत बढे, शालेय समिती अध्यक्षा स्वाती थोरात शेतकरी सेना अध्यक्ष भरत थोरात, नाना थोरात यांचे हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी […]

अधिक वाचा..
waghale-dindi

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

वाघाळे : वाघाळे (ता. शिरूर) येथील वाघेश्वर दिंडी रविवारी (ता. २४) हनुमान मंदिर येथून सकाळी अकरा वाजता आळंदीकडे मार्गस्थ झाली. भक्तिमय वातावरणात गावातील पांडुरंग थोरात, संदीप धायबर, सखाराम शेळके, सूर्यकांत बढे, भीमराव थोरात यांनी चहा पान व नाष्टा दिला. दिंडी प्रथाणासाठी वाघाळे गावातील माजी सरपंच पप्पशेठ भोसले, चेअरमन बबन भोसले, सूर्यकांत बढे, गिताराम भोसले, अमोल […]

अधिक वाचा..
rajendra-dhaybar

वाघाळे येथील राजेंद्र विठ्ठल धायबर यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील राजेंद्र विठ्ठल धायबर (वय ५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. अंगणवाडी शिक्षिका नंदा धायबर या त्यांच्या पत्नी होत. राजेंद्र विठ्ठल धायबर यांची परिसरात तात्या म्हणून ओळख होती. शिवाय, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांसोबत मैत्रिचे नाते होते. […]

अधिक वाचा..
leopard-waghale

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावचे उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या धाडसामुळे बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्याने तब्बल सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. वाघाळे येथील सोनवणे वस्तीवर आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. दादासाहेब सोनवणे यांना कोंबड्यांचा आवाज आल्याने जाग आली व जाळीमध्ये बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

वाघाळे येथे वादळी पावसाने ऊस, मका भुईसपाट…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की […]

अधिक वाचा..

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर लोखंडी राँडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.   याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान दंतोबा दंडवते याने २ मे […]

अधिक वाचा..
waghale-yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

वाघाळे (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली. वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनी स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात […]

अधिक वाचा..

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील वाघाळे (पासुडीमळा) येथील शामराव एकनाथ शेळके (वय 43) यांचे आज (शुक्रवार) पहाटे सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाघाळे (पासुडीमळा) येथे आज दुपारी 1 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   शामराव शेळके यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, […]

अधिक वाचा..