Machindra Thorat

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लहानू थोरात यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मच्छिंद्र थोरात यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. प्रगतशील शेतकरी […]

अधिक वाचा..
waghale yatra

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली. वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनीताई स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. […]

अधिक वाचा..
Waghale Yatra

वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रेदरम्यान भव्य अशा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या शर्यतीमध्ये तब्बल ५०० बैलगाडे सहभाही झाले होते. शिवाय, यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातील हजारो नेटिझन्सनी आनंद घेतला आहे, अशी माहिती गावचे माजी सरपंच आणि आयोजक पप्पू भोसले यांनी www.shirurtaluka.com ला दिली. वाघाळे येथे कालिकामातेचा उत्सव मंगळवारी (ता. २८) आणि […]

अधिक वाचा..
waghale school

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा: पाचुंदकर

वाघाळे: विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा, असे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (ता. १८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाळे येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा बीट पातळी पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन माजी जि प सदस्य श्री. पाचुंदकर यांचे शुभ हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या […]

अधिक वाचा..
Ambadas Danwe

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची वाघाळे गावास भेट…

वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या. वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष […]

अधिक वाचा..

दिलीप थोरात यांची चेअरमन तर विश्वनाथ कारकूड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड!

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी दिलीप मच्छिंद्र थोरात तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ कारकूड यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाघाळे येथे आज (गुरुवार) सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चेअरमन बबनराव भोसले व व्हाईस चेअरमन बाळू थोरात यांनी इतरांना संधी मिळावी या हेतूने आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. आज […]

अधिक वाचा..
Waghale society

वाघाळे येथे विकास सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन…

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी कार्यालयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या हस्ते आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन बबनराव भोसले, व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, उपसरपंच दादासाहेब सोणवने, माजी सरपंच बबन शेळके, माजी सरपंच दादाभाऊ कारकूड, माजी सरपंच संगीता थोरात, ग्रां पं सदस्य नंदा शेळके, ग्रा पं सदस्य अनिता गावडे, माजी […]

अधिक वाचा..
Janabai Pawar

वाघाळे येथील जनाबाई पवार यांचे निधन…

वाघाळेः वाघाळे गावचे पस्तीस वर्षे पोलिस पाटील पद भुसविलेले खंडेराव पवार यांच्या पत्नी जनाबाई खंडेराव पवार (वय ८६) यांचे वृद्धपकाळाने आज (शनिवार) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. विकास सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब पवार, आदर्श शिक्षका शोभा पवार / भोसले, आदर्श शिक्षक अशोक पवार, आदर्श […]

अधिक वाचा..
Waghale Nagpanchami

वाघाळे गावात नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावामध्ये आज (मंगळवार) नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघाळे गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर दगडी गोटी उचलण्याची फार जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उतावरणात अनेक पहिलवानांनी गोट्या उचलून आनंद साजरा […]

अधिक वाचा..
Vijay Thorat

मानव विकास परीषदेच्या युवक उपाध्यक्षपदी विजय थोरात यांची निवड

शिरूर (किरण पिंगळे): वाघाळे (ता. शिरूर) येथील विजय अशोक थोरात यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..