वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..
crime

वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…

पुणे: वाघोली परिसरात प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसी आणि प्रियकर दोघे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

वाघोली: PMPML चा वाघोली बसडेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने वाघोली डेपो अंतर्गत वाघोली ते शिरूर शहर बससेवा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुणे महानगर […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचे काम सुरु होणार….

शिरुर (तेजस फडके): वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या […]

अधिक वाचा..

वाघोलीत गेरा बिल्डरकडून म्हाडाच्या ३६० लॉटरीधारकांची फसवणूक

वाघोली: म्हाडाच्या लॉटरीतील २५० लाभधारकांनी सदनिकांचे खरेदीखत केले आहे. त्यानंतर बिल्डरने PMRDA कडून इमारतीच्या रचनात्मक बदल मंजूर करून घेत संबंधित लाभार्थ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे. हा प्रकार वाघोली येथील संकेत क्रमांक ४८४ (पुणे) येथील गेरा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडमधील म्हाडा २० टक्के समावेशक योजनेअंतर्गत सृष्टी इमारतीत घडला असून अनेक सदनिकाधारक मिळालेले फ्लॅट रद्द करण्याच्या तयारीत […]

अधिक वाचा..

काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, एकदम ओकेचं!

वाघोली: वाघोली परिसरात संततधार पाऊसाने जोर धरला असल्याने परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे. वाघोलीचे बाजार मैदान व भाजी मंडई परिसरही याला अपवाद राहिला नाही. भाजीमंडई परिसरात यामुळे चिखल,गाळ व कुजलेल्या भाज्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अश्या अवस्थेमुळे “काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, काय ते कचरा व घाणीचे […]

अधिक वाचा..

Video: एकाच दिवशी नऊ अनधिकृत बांधकामावर पीएमआरडी चा हातोडा

वाघोली (तेजस फडके): केसनंद गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागा मार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे अशी एकूण १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे पाडण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. हि बांधकामे पडण्याची कारवाई पाच पोकलेन मशिनच्या […]

अधिक वाचा..