धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, महिलेस अटक…

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवार (दि. 22) रोजी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मैत्रिणीकडे आलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून विनयभंग…

महिलेचे बदनामीकारक फोटो बनवून सोसायटी खाली फेकले शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मैत्रिणीकडे आलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून महिलेचा विनयभंग करुन महिलेची बदनामी करण्याच्या हेतूने महिलेचे अश्लील फोटो व मजकूर बनवून महिलेचे फोटो महिला राहत असलेल्या पुणे येथील सोसायटीच्या बाहेर चिटकवत सोसायटीच्या खाली टाकून दिल्याची घटना घडली असल्याने सुर्यकांत चंद्रकांत शिर्के या फोटोग्राफर […]

अधिक वाचा..

पोलिस महिलेस ब्लॅकमेल, माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा…

बीड: माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. […]

अधिक वाचा..
body

वेळ नदी पात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर परिसरात (दि.14) रोजी सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश […]

अधिक वाचा..

महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या: रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात (दि. १६) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या (दि. १६) रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील दिपक चव्हाण यांची पुतणी नीलम जाधव काही कारणास्तव माहेरी आलेली होती. (दि. १२) सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास नीलम घरात असताना तिला आवाज देऊनही ती […]

अधिक वाचा..

चक्क उकळत्या तेलात हात घालून महिला बनवते वडापाव

नाशिक: वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचं आवडतं स्ट्रीट फुड आहे. वडापाव प्रिय असणारे लोक तुम्हाल राज्यातील प्रत्येक शहरात मिळतील. त्यामुळे सर्वच शहरात वडापाव विकणाऱ्या गाड्या असतात. असाच एका वडापाव विकणाऱ्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव पेक्षा वडापाव बनविणाऱ्या महिलेची चर्चा जास्त होत आहे. ही महिला चक्क उकळत्या तेलात हात […]

अधिक वाचा..
Crime

बंटी बबली कडून शिरुर मधील महिलांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर मधील काही महिलांना त्यांच्याशी ओळख निर्माण करुन एका बंटी बबली ने गंडा घालत महिलांची 10 लाख रुपयांसह 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे या बंटी बबलीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील महिलांची श्रीगोंदा तालुक्यातील अनिषा […]

अधिक वाचा..
Crime

डॉक्टर असल्याचा भासवत महिलांची फसवणूक करणारा अखेर गजाआड…

चंद्रपूर: महिलांना गंडा घालणारा आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस रोमियोला पोलिसांनी अटक केली होती. चंद्रपूरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या तरुणाने बोगस आयडी तयार केला होता. आपण डॉक्टर आहोत, असं भासवायचा. विदर्भात अनेक महिलांना या व्यक्तीनं गंडा घातला होता. अखेर फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी […]

अधिक वाचा..