जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले 

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी मराठी शाळेला कमी न लेखता,अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच शिक्षकांनीही प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण द्यावे. आज (दि 15) या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असुन सर्वच विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे आणि खुप अभ्यास […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा..

औरंगाबाद: मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे […]

अधिक वाचा..
crime

करंदीच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गौतम गायकवाड हे सकाळच्या सुमारास शाळेत आल्यानंतर शाळेत फेरफटका मारत असताना त्यांना […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सुक्रेवाडी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा शिरुर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. धर्मराज एकनाथ कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेची स्थापना १९५६ साली झाली आहे. […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून शाळेचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची माहिती मुख्याध्यापक विजय गायकवाड यांनी दिली आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेत असून सदर शाळेने शिक्षण मंत्रालय […]

अधिक वाचा..