भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष समानतेचा आणि संविधानाचा आहे. हा काँग्रेसचा विचार आहे. तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा आणि राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हातात असावी, असा विचार भाजप आणि आरएसएसचा आहे. हा फॅसिस्ट विचार देशासाठी आणि जगासाठी अत्यंत घातक असून, देशाला या विचारापासून वाचवण्यासाठी संविधानाचे […]

अधिक वाचा..

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी राज्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार […]

अधिक वाचा..
shivaji-khedkar-ranjangaon

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. ७) ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बेकायदेशीर सावकारी, अवाजवी व्याज आकारणी, कर्जदारांना दिला जाणारा मानसिक त्रास, सावकारांविरोधात तक्रार करण्याची […]

अधिक वाचा..

अकरावीचे ऑफलाईन प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा

मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेणे किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणे महाविद्यालयांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा प्रकारचे प्रवेश आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि मुख्याध्यापकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. शालेय […]

अधिक वाचा..

खासगी शिकवणी केंद्रांच्या कायद्याला १५ सप्टेंबरपर्यंत हरकतींची मुदतवाढ; आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अभिप्राय प्राप्त होत असल्याने सूचना व हरकती सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालक (माध्यमिक) यांनी याबाबत माहिती दिली. शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ चा मसुदा मराठी […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. कार्यकर्त्यांनी गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राम […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत घरफोडीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापुर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्यप्रदेश; सध्या रा. […]

अधिक वाचा..

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल, तर स्नायू आकुंचन पावू शकतात. यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो आणि ते दुखू लागतात. विशेषतः मान, पाठ आणि खांद्याचे स्नायू लवकर प्रभावित होतात. शरीराचे तापमान अचानक बदलणे: एसी असलेल्या थंड वातावरणातून अचानक गरम वातावरणात गेल्याने किंवा याउलट झाल्यास शरीरावर ताण […]

अधिक वाचा..

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण मिळावे यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. कारण वेळेवर न जेवण, पोषक घटकांचा अभाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. शारीरिक आरोग्य चांगले ठेवणं त्वचा आणि केसांची साठी उत्तम ठरते. केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू […]

अधिक वाचा..