लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन होताच स्थानिक मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच ‘लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचा विजय असो’ अशा घोषणांनी हिथ्रो विमानतळ परिसर दणाणून गेला. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या […]

अधिक वाचा..

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असून ८३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे शक्तिपीठासारखे इतर विषय बाजूला ठेवून सरकारने सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आज लंडनला रवाना झाले. ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप […]

अधिक वाचा..

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह जिहाद’ होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला विरोध करत सर्वसमावेशकतेची भूमिका मांडली. “आपला […]

अधिक वाचा..
maruti-thorat-guruji

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता. ७) अपघाती निधन झाले. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात थोरात गुरुजी जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचे खरे कारण तीन वर्षांनी सांगितले आहे. डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे […]

अधिक वाचा..
nitin-thorat-and-farmer

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ७) राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन निवेदन दिले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सलग २७ वर्षे शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील शेतकरी कारखान्याला ऊस पुरवठा करीत आहेत. या शेतकऱ्यांचे कारखान्याशी […]

अधिक वाचा..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘Paint Your Own Paper Mache Bappa’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यशाळेला भेट देत हातकागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीला नैसर्गिक रंगांनी […]

अधिक वाचा..

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे 

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा चाट, कांदा सर्वच खाण्याची चव वाढवते. जर तुम्हांला कांदा खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर खाल्ल्यानंतर माउथफ्रेशनर खा किंवा ब्रश करा पण कांदा जरूर खा. आहार तज्ञांच्या मते कांदा लैंगिक दुर्बलता दूर करण्यात खूप उपयोगी आहे. कांदा हा लैंगिक शक्तीच्या […]

अधिक वाचा..

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने वापरलेल्या सुईने घेतलेले इंजेक्शन याद्वारे पसरतो. इतकेच नाही, तर आईकडून तिच्या नवजात बाळातही हा पसरतो. हेपेटायटिस विषाणू थेट यकृतावर हल्ला करतो. त्यामुळे यकृताला सूज येते, म्हणूनच या आजाराला हेपेटायटिस असे नाव देण्यात आले आहे. हेपेटायटिसचे प्रकार हेपेटायटिसचे सहा प्रकार आहेत. […]

अधिक वाचा..