आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सदिच्छा भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय सुविधा, उपचारपद्धती आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात सचिन अहिर यांनी रुग्णालयातील आयुर्वेदिक पंचकर्म विभागाला भेट देऊन तेथील उपचारपद्धती आणि […]

अधिक वाचा..

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच ऐतिहासिक ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत पार पडलेल्या **‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’**नंतर पत्रकारांशी संवाद […]

अधिक वाचा..

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि भाजप खासदार मुकेश दलाल आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. प्रियंका गांधी संसद भवनाकडे जात असताना भाजप खासदार मुकेश दलाल यांनी ‘राहुल गांधी शर्म करो, शर्म करो’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या हातात […]

अधिक वाचा..

‘अंधारे आल्या अन् शिवसेनेचं अस्तित्वच संपलं’; भाजप आमदारांचा हल्लाबोल, ‘नैराश्यातून बडबड सुरू’

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गुन्ह्यांची यादी जाहीर केली. अंधारे यांच्या या आरोपांवरून आता भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अंधारे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी […]

अधिक वाचा..

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील मतभेद चर्चेत होते. महामंडळाचा कारभार संथ असल्याचा, तसेच पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. देशमुख यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल, कृषी, सहकार, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास तसेच विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विशेषतः नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कात माफी आणि जमीन हस्तांतरण शुल्कात सवलत देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. भूसंपादनाच्या […]

अधिक वाचा..

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ आणि २०२७-२८ पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात […]

अधिक वाचा..

केवळ एक लवंग खाण्याचे फायदे

आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात आहेत. पूर्वीच्या काळात अलोपॅथीक गोळ्या-औषधींना जास्त महत्व नसायचे. कारण पूर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे. ते सर्व अलोपॅथी पेक्षा आयुर्वेदावर जास्त विश्वास करायचे. विशेष म्हणजे आयुर्वेदिक औषधीमुळे कुठलेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीची माहिती […]

अधिक वाचा..

व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता

व्हिटॅमिन बी-१२ हे ‘सायनोकोबालामिन’ म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक जनुके) आणि ऊर्जेच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता ही जीवनशैलीशी निगडित आणि विविध औषधांचा दुष्परिणाम यांमुळे होणारे आहे. अनेक रुग्णात बी-१२ ची कमतरता दिसून येते. मग यासाठी इंजेक्शन, गोळ्या असे विविध उपाय चालू होतात. बी-१२ ची […]

अधिक वाचा..

भाजलेल आल सांधेदुखीपासून वेटलॉसपर्यंत अनेक समस्यांवर असरदार

रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, ‘आलं’ मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून त्याचे औषधी उपयोग देखील अनेक आहेत. विशेषतः पावसाळ्यात शरीराला आतून उष्णता मिळवून देण्यापासून ते पचनसंस्थेच्या मजबूतीपर्यंत, त्याचे अनेक फायदे आहेत. रोजच्या जेवणात थोडंसं कच्चं किंवा भाजून आलं खाल्ल्यास अनेक शारीरिक तक्रारींपासून नैसर्गिकरित्या संरक्षण मिळू शकते. चहा, भाज्या किंवा चटणीमध्ये आलं […]

अधिक वाचा..