arrest

शिरूर! काही मिनिटातच फोर व्हीलर गाड्या लंपास करणारा कुख्यात चोरटा गजाआड…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातून एका पोलिसाच्या फोर व्हीलर गाडीसह अनेक फोर व्हीलर गाडया चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अद्ययावत इलेक्ट्रॉनिक मशिन व बनावट चाव्यांचा वापर करून अँटोमॅटिक सिस्टीम असलेल्या टॉप मॉडेलच्या मोटारी काही मिनिटातच अद्यावत प्रणालीच्या साह्याने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीच्या कुख्यात म्होरक्याला शिरूर पोलिसांसह, पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या […]

अधिक वाचा..
bipin-thite-kathapur

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : काठापूर खुर्द (ता. शिरूर) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे यांच्यावर काठापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. थिटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून […]

अधिक वाचा..
rani-chore-karad

शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान!

शिरूर (अरुणकुमार मोटे): कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस “जनकल्याण सेवा सन्मान”हा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा नुकताच कराड येथे पार पडला .यावेळी सातारा जिल्ह्याचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) या परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी…

न्हावरे (तेजस फडके): शिरुर-चौफुला रस्त्यावर १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वा च्या सुमारास न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या व्यक्तीस धडक दिली. या घटनेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८, रा. न्हावरे ता. शिरूर, जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालक पळून गेल्याने नितीन दत्तात्रेय […]

अधिक वाचा..
crime

शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील इंदिरानगर येथील गौरी अविनाश रंदवे (वय २२) या महिलेला तिचा मामा विजय नानुभाऊ रंधवे व मामाची मुलगी मयुरी विजय रंधवे यांनी ‘तू येथे आईच्या घरी राहायचे नाही’, असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. हाताला रस्त्यावर ओढत नेऊन वीट फेकून मारली आहे. याप्रकरणी मामा व मामाच्या मुलीवर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिक्रापूरः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणारा आरोपी १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन आहे. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 […]

अधिक वाचा..
SARPANCH

सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट; पाहा मानधनाची रक्कम…

मुंबई: ग्राम पंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती. सरपंच, उपसरपंचांचे […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..