शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात वाळू माफियांचा आणखीन एक कारनामा समोर आला असुन शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी चिंचणी (ता. शिरुर) येथे बेकायदेशीर वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच. तहसीलदार पाठलाग करत असलेल्या रस्त्यावर वाळूचा हायवा खाली करुन पळ काढला आहे. त्यामुळे तहसीलदारांना वाळूच्या गाडीवर कारवाई करता आली नाही. त्यामुळे या मस्तवाल वाळू माफियांवर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील शेतकरी दादाभाऊ विठ्ठल बरकले व त्यांचा भाऊ पांडुरंग विठठल बरकले यांचा चांडोह येथिल घोडनदी पात्राशेजारील शेत जमीन गट क्रमांक ४१ मधील साडेतीन एकर ऊस वीज वाहकतारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

शिरूर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरूर) येथील संदीप जिजाबा ताठे या जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्याच गावातील समीर प्रकाश शेलार याने त्याच्यावर पाळत ठेवून एका महिलेला व इतर तीघांना पुढे करून संदीप जिजाबा ताठे याचे सणसवाडी (ता. शिरुर) पुणे-नगर महामार्गावरुन कारमध्ये बसवून अपहरण करुन केले. अपहरणानंतर महिलेसोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण […]

अधिक वाचा..
walk

झोपण्यापूर्वी 30 मिनिटे चालल्यामुळे काय होतं? पाहा फायदे…

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात… झोपण्यापूर्वी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिंगाडवाडी शाळेस पुस्तके भेट!

वाघाळेः रांजणगाव गणपती गावचे युवा उद्योजक श्री कुमार (महाराज) नाणेकर यांनी वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन शिंगाडवाडी (ता. शिरूर) शाळेतील सर्व मुलांना दैनंदिन उपयोगी अशी पुस्तके भेट म्हणून दिली. यावेळी विकास फंड, सचिन कुटे, दादा बांदल, लहानू गोरे उपसरपंच, अरविंद शिंगाडे ग्रा प सदस्य, विठ्ठल चोरामले व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तुषार शेळके, शिवाजी टाव्हरे, श्रावण […]

अधिक वाचा..
datta-mahadik-punekar

‘संगीतरत्न स्व. दत्ता महाडिक पुणेकर’ तमाशाचा देखावा…

मंचर, (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव ) येथे दिनकर रोकडे यांनी संगीतरत्न स्व.दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशाचा हुबेहूब देखावा साकारून महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्री. रोकडे यांनी सदर देखावा साकारण्यासाठी सहा महिने आगोदर तयारी केली होती. देखाव्यात दत्ता महाडिक तमाशाचे प्रवेश द्वार, राहुट्या, स्टेज, वाहतूक करणाऱ्या […]

अधिक वाचा..
shivajirao-adhalrao-patil

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु असतना आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या ब्युटीपार्लर मध्ये प्रवेश करत ‘तुझ्यामुळे आमच्या घरात भांडण होत आहेत’ असे म्हणत सदर महिलेला अश्लील तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करुन ब्युटी पार्लर जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या सतिश शिंदे या व्यक्तीच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असुन मुलींच्या पालकांना यामुळे मोठी डोकेदुःखी वाढली आहे. शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली पळुन जाण्याचे प्रमाण सध्या शिरुर तालुक्यात वाढले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.   शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन दि १५ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान चिंचणी येथील घोड जलाशयाच्या कडेचा गायरान गट क्रं ७५ तसेच गुनाट (कोळपेवस्ती) येथील चिंचणी जलाशयाचे कडेचा जमिन गट क्रं १६३ मधुन घोड धरणातील पाण्यातुन […]

अधिक वाचा..