shubhada patil and api rahul raut

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका आणि एपीआयला कोठडी…

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत […]

अधिक वाचा..

नवरीची अंगावरील हळद फिटण्याआधीच प्रियकरासह आत्महत्या…

जळगावः दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवरीने प्रियकरासह आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साक्षी सोमनाथ भोई (वय १८) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात झाला होता. साक्षी लग्नानंतर रविवारी पाचोरा येथे माहेरी आली होती. अंगावरील […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोड्यांचे सत्र सुरुच; पाचर्णे मळ्यात पुन्हा एकदा लाखोंची घरफोडी

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन चोऱ्या, दरोडा यांचे सत्र सुरुच असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असुन काही दिवसांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेचा अजुनही तपास लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे घडत […]

अधिक वाचा..
komal bhawsar

धक्कादायक! वडिलांनी घराचा दरवाजा उघडला अन् बसला धक्का…

जळगावः शहरातील रौनक कॉलनीतील कोमल वसंत भावसार (वय 30) या उच्चशिक्षित युवतीने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर मुलीला लटकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोमलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पण, पोलिसांना कोमलच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सुसाईट नोट आढळून आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि […]

अधिक वाचा..
crime

पुण्यातील प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पुणेः पुणे शहरातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापिकेने मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत. विद्यार्थ्याने […]

अधिक वाचा..
ambadas-misal-jalna

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

जालनाः शेतातील बांध कोरल्याच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जानेफळ दाभाडी या गावात घडली आहे. अंबादास मिसाळ असे मृत पुतण्याचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून […]

अधिक वाचा..

विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा अत्याचार

संभाजीनगर: चुलीत जाळण्यासाठी जळतन आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तिन सख्ख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना २० जून रोजी पारुंडी ता. पैठण येथे घडली असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल गुरुवारी नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा. पारुंडी ता. पैठण) या तिन्ही नराधम भावांविरुद्ध ब-ला-त्का-राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]

अधिक वाचा..
Payal Chaudhari

प्रेमविवाहाचा तीन महिन्यातच धक्कादायक शेवट…

बीडः तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन संसार थाटला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल गोंदकर हिचे ठोंबळ […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूरमध्ये पुन्हा घरफोडी, रोख रक्कमेसह सोने लांबविले…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून, चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शिरूर तालुक्यात विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना आरोपींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. तरीही पोलिस प्रशासन त्यांच्या विरोधात ठोस […]

अधिक वाचा..
wolf hunting

लबाड लांडगं ‘प्रेमाची’ शिकार करून फिरतयं मोकाट…

शिरूर (तेजस फडके): एका लबाड लांडग्याने ‘प्रेमाची’ शिकार केली असून, अगदी उघड माथ्याने मोकाट फिरताना दिसत आहे. कारण, लबाड लांडग्याला दुसऱ्या ढोंगी लांडग्याने मदत केली आहे. पण, लबाड लांडग्याचे आजचे मरण फक्त उद्यावर गेले आहे. एका लबाड लांडग्याने एक सावज शोधले होते. सावजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सावज त्याच्या भूलथापांना बळू पडून अलगद त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात […]

अधिक वाचा..