शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एकाचा मृत्यू…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील तांदळी येथे अष्टविनायक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत अजय सुरेश बरडे (रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालका विरोधात फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुन 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..
mahila sanghatana shirur

पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिरुर पोलिसांना निवेदन…

शिरुर (किरण पिंगळे): पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. 27) एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने एका युवतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिरुर मधील विविध संघटनाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांना निवेदन दिले. पुण्यात प्रेमास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून […]

अधिक वाचा..

दोन नराधामांचा नववीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर मागील ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कन्नड शहर पोलीस ठाण्या तदोन आरोपीविरुद्ध 26 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील डोंगरगण येथे एका तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिचा हात ओढत तु माझ्यासोबत आली नाहीस. तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन. तसेच तुला मांडवातुन उचलून नेईन, तुझ्यावर ऍसिड हल्ला करीन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी निखील एकनाथ चोरे आणि विकास बाबाजी चोरे दोघे रा. डोंगरगण  (ता. शिरुर) जि. पुणे […]

अधिक वाचा..

अहमदनगर- शिरुर बस प्रवासादरम्यान महीलेचे पाच लाख रुपये चोरटयाने लांबवले

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर-पुणे असा एस टी बसचा प्रवास करत असताना शिरुर दरम्यान गाडी आलेली असताना उषाकिरण अशोक बाबळे (रा. अहमदनगर) या महिलेच्या मांडीवर ठेवलेल्या पिवशीतून तब्बल 5 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत सदर महीलेने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २५) […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका मुलीला तिचे नग्न फोटो काढून ते फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ओमकार राजाराम चव्हाण (रा.निर्माण प्लाझा, शिरुर) या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२२ ते 9 जुन 2023 या कालावधीत ओमकार चव्हाण याने त्याचे राहत्या घरी एका अल्पवयीन […]

अधिक वाचा..
nagpur police crime

धक्कादायक! पोलिसाची आत्महत्या सीसीटीव्हीत कैद…

नागपूर : एका पोलीस कर्मचाऱ्याने रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून आत्महत्या केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काशिनाथ कराडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे. काशिनाथ कराडे हे सोमवारी (ता. २६) दुपारी पेन्शन […]

अधिक वाचा..
darshana pawar

दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना; पोलिसांना सांगितले की…

पुणे : एमपीएससी परिक्षा पास झालेल्या दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याने दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुल याने त्याच्या कबुलीजबाबात दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचेही त्याने […]

अधिक वाचा..
dhamni crime news

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. मौजे धामणी येथील गोविंद भगवंत जाधव (वय 82, राहणार धामणी धामणी फाटा पोंदेवाडी रोड ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या घरामध्ये घरगुती साहित्याचे कुपन विक्रीच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..
karnataka crime

माणुसकीला काळीमा! मित्राचा गळा कापून प्यायला रक्त…

बंगळुरू (कर्नाटक): मित्राचा गळा कापल्यानंतर रक्त पिल्याची संतापजनक घटना चिक्काबल्लापूर येथे घडली आहे. यावेळी दुसऱ्या मित्राने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. विजय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या पत्नीचे मारेश सोबत अनैतिक संबंध होते. या रागातून 19 जून रोजी विजय […]

अधिक वाचा..