तळेगाव ढमढेरेतील दोन घरातून दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती येथील दोन घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती […]

अधिक वाचा..

सणसवाडी व वढू बुद्रुक मध्ये वीज चोरांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे वीजबिल थकबाकी असल्याने विद्युत वितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित केलेला असताना देखील चोरुन वीज वापरणाऱ्यांना कारवाई करत विद्युत केबल जप्त करुन दत्तात्रय रामभाऊ ढमढेरे व पंडित केशव वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे खंडित वीज पुरवठ्याबाबत […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

जगदंबा ॲटो कंपनीकडून कामगाराच्या उचलवर अठरा टक्के व्याज शिक्रापूर (शेरखान शेख): कोणत्याही कंपनीमध्ये कायम असलेल्या कामगारांना अडचणीच्या काळामध्ये कंपनीकडून उचल स्वरुपात काही पैसे दिले जात असताना कोरेगाव भीमा येथील जगदंबा ॲटो कॉम्पो लिमिटेड कंपनी कडून मात्र कामगाराला दिलेल्या उचलवर चक्क 18 टक्के व्याज लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कंपनीच्या कृतीमुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली […]

अधिक वाचा..

शिक्रापूर बाजारात आलेल्या तिघांचे मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी […]

अधिक वाचा..

दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला पोलिसांकडून ठोकल्या बेड्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या असून सुरज विष्णू शितोळे असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता […]

अधिक वाचा..

वनविभागाच्या वनरक्षक रुमचे दरवाजे तोडून चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): वनविभागाच्या नव्याने बांधकाम केलेल्या मलठण (ता. शिरुर) येथील रुममधील दरवाजासह लोखंडी नळ, शॉवर व बेसीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने शिरुर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, वनविभागाच्या मलठण (ता. शिरुर) येथील बिटामधील नविन बांधकाम केलेल्या वनरक्षक रुम कॉर्टरमधील बेडरुमला बसविलेला थ्रिडी प्रिंट दरवाजा, किचनचा थ्रिडी प्रिंट दरवाजा, टॉयलेट […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सनसवाडी (ता. शिरुर) येथे पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा तिघा युवकांनी पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रितेश लिओ सदाफुले, शक्तिमान माणिक आडे, कृष्णा सुहास मीरेवाड या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत जात असताना तसेच क्लास […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दुकानाची भिंत तोडून लाखोंची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौकट असलेल्या एका हार्डवेअर दुकानाची पाठीमागील भिंत तोडून आतमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे विक्रम सोलंकी यांचे ओम हार्डवेअर अँड इलेक्ट्रोनिक्स दुकान असून २४ […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय सोपान रणसिंग या इसमाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय रणसिंग हे २५ फेब्रुवारी रोजी घरी असताना रात्रीच्या सुमारास त्यांची पत्नी घरात आली असता तिला पती अजय यांनी […]

अधिक वाचा..

खैरेनगर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेनगर (ता. शिरुर) येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ […]

अधिक वाचा..