केंदूर मध्ये शेतातील वादातून महिलेला मारहाण

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुनंदा जाधव या त्यांच्या शेतात असताना सविता जाधव व शांताबाई जाधव या […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या नववर्षाच्या सुरुवातीलाच संतोष शिवाजी आरगडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संतोष आरगडे घरामध्ये झोपलेला होता रात्री 8 वाजण्याच्या सुमारास संतोषचा भाऊ अंकुश याने संतोषला आवाज […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू….

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर चाकण बाजूकडून एका दुचाकीवरुन तिघेजन आलेल्या दुचाकीची एका वृद्धाला धडक बसल्याने फुलचंद विठोबा रणदिवे या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दुचाकी चालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यालागत असलेल्या एस्सार पेट्रोल पंप समोरुन फुलचंद रणदिवे हे […]

अधिक वाचा..

पिस्तुल घेऊन अभिवादनास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापूर पोलिसांनी पिस्तुल जप्त करत केला गुन्हा दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शासनाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेली असताना देखील पिस्तुल घेऊन आलेल्या भीमराव आसाराम खंदारे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत पिस्तुल जप्त केला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार […]

अधिक वाचा..
crime

गांजेवाडीच्या तुकाई देवी मंदिरात धाडसी चोरी करुन 9 लाखांचा ऐवज लंपास

आज पहाटे ११ ते ५ च्या दरम्यानची घटना, देवीच्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट  सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळ्यात) असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरात आज सोमवार (दि. २) ला रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान धाडसी चोरी झालीय. यात चोरट्यांनी तिजोरी, कपाट, देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा […]

अधिक वाचा..

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या…

जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष… औरंगाबाद: पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर […]

अधिक वाचा..

इनामगावात किरकोळ वादातून चुलत्याला कोयत्याने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): इनामगाव (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून पुतण्यांनी चुलत्या सह चुलतीला कोयत्याने मारहाण करत मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सिद्धार्थ संतोष रणसुरे, शुभम संतोष रणसुरे, संतोष वामन रणसुरे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. इनामगाव (ता. शिरुर) येथील राजेंद्र रणसुरे हे घरासमोर दारात बसलेले असताना […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये महिला बँकेत तर चोरट्यांचा घरात डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील एक महिला बँकेत गेलेली असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील कविता जाधव हि महिला दुपारच्या सुमारास बँकेत गेलेली होती काही वेळाने घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा […]

अधिक वाचा..
crime

धामारीच्या यात्रेतून महिलेचे दागिने व मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये आलेल्या एका महिलेचा मोबाईल तर एका महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये अनिता जाधव व लक्ष्मी पवार हा दोघी बहिणी आलेल्या होत्या, देवदर्शन करुन यात्रेतील गर्दीतून जात […]

अधिक वाचा..

औरंगाबादमध्ये हत्येचे सत्र सुरुच; मामानेच केला भाच्याचा खुन…

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना काल बुधवारी मामाने भाच्याला यमसदनी पाठवल्याचे धक्कादायक घटना समोर आली असून सय्यद माजिद सय्यद पाशा (वय ३५), रा.गल्ली क्र-६, किराडपुरा असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजीद सय्यद पाशा आणि आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. बुधवारी रात्री […]

अधिक वाचा..