body

कोरेगाव भीमात कंपनीचे पत्रे बसवताना पडून कामगार ठार

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीत छताचे पत्रे बसवत असताना पत्रा तुटल्याने उंचावरुन पडून एका परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीच्या शेडचे पत्रे दुरुस्त करण्याचे काम ओम एंटरप्रायजेस यांना देण्यात […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनीत क्रेनवरील जॉब अंगावर पडून कामगार जागीच मृत्यू…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग या कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना क्रेनमधील डिक्स अंगावर पडल्याने धम्मपाल तुकाराम इंगोले या कामगाराचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या वेळ नदीवरील बंधाऱ्याचे ढापे चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर ता. शिरुर येथील वेळ नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने लोखंडी ढापे बनवलेले असून सदर ढापे नदीच्या कडेलाच काढून ठेवलेले होते. 1५ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी नदीजवळ गेले असता त्यांना सदर ठिकाणी ढापे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर ढापे चोरीला गेल्याचे समोर आल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): वाडागाव (ता. शिरुर) येथील एका सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून शिक्रापूर पोलिसांनी प्रकाश उमराव मुळे या नराधमावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. वाडागाव (ता. शिरुर) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रकाश मुळे याची ओळख झाल्यानंतर 12 डिसेंबर २०२२ पासून प्रकाश याने मुलीचा […]

अधिक वाचा..

त्या बँकेला तारण दिलेली जमीन परस्पर विक्री

शिक्रापूर पोलिसांत दोघा बापलेकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील ताथवडेवस्ती येथील एका शेतकऱ्याने बँकेला तारण दिलेल्या जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण निवृत्ती गुंड व निवृत्ती हरिभाऊ गुंड या बापलेकांवर गुन्हे दाखल करत प्रवीण निवृत्ती गुंड यास अटक करण्यात आली आहे. पाबळ (ता. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून दागिने व रक्कम लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी मधील एका व्यक्तीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी येथे राहणारे विलास घोलप हे घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला वेळ कधी भेटेल?

अवैध्य धंदयावाल्यांनी जनतेचा मांडलाय खेळ शिरुर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यावर अद्याप कोणतीही कारवाई रांजणगाव पोलिसांनी केलेली नाही. राजरोसपणे दारु विक्री, गुटखा विक्री, जुगार- मटका, वेश्या व्यवसाय जोरदारपणे सुरु आहे. ट्रकच्या ट्रक गुटखा कारेगाव, रांजणगाव परिसरात खाली होत आहे. विविध पंटराच्या माध्यमातून हप्ता वसुली जोरात सुरु असल्याने कारवाई होत नसल्याचे चित्र […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शाळकरी युवतीचा विनयभंग करणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीला कार मध्ये घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरफराज शकील इनामदार या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती क्लासला जाण्यासाठी थांबलेली असताना गावातील सरफराज इनामदार हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच […]

अधिक वाचा..
crime

कोळगाव डोळसच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन घेऊन जाऊन शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील येथील यशवंत कारंडे […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरात घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथील म्यूचल कंपनी समोर राहणारे श्रीनिवास बुरसे हे […]

अधिक वाचा..