शिरुर तालुक्यात कार मध्ये गांजा बाळगणारा जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका कार मध्ये गांजा ठेवून फिरणाऱ्या कार चालकावर पोलिसांनी कारवाई करत कार सह गांजा जप्त करुन कार चालकावर गुन्हे दाखल करत अटक केली असून तेजस कुंडलिक भोगाडे असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस एस प्लाझा सोसायटी समोर एका राखाडी रंगाच्या कार मध्ये […]

अधिक वाचा..

एलपीजी पंपांच्या मालकीतील भागीदाराचे नाव उडवून आईचे नाव लावले…

औरंगाबाद: भागीदारीमध्ये सुरु केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे एकाची भागीदारीच कमी करुन, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला शीतल आदित्य पांडेय (रा. एन ३, सिडको) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनाली जाधव हिच्यासोबत (दि १) एप्रिल २०१८ रोजी पन्नास-पन्नास टक्के प्रमाणाच्या भागीदारीमध्ये अलायन्स एलएलपी नावाने […]

अधिक वाचा..

महिलेला धाक दाखवत सशस्त्र दरोडेखोरांकडून बंगल्यावर दरोडा

३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास, बंगल्याच्या पूजेनंतर दोनच दिवसात दरोड्याच्या घटनेने खळबळ शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल 3 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे […]

अधिक वाचा..

निर्जन ठिकाणी महिलेचा खून करुन पळून गेलेल्या आरोपीला जालन्यातून जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरुर) येथे अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खुण करुन तो फरार झाला होता. शिरुर पोलिसांनी कुठलाही माग मुस नसताना मोठया शिताफीने तपास करत अवघ्या १२ दिवसात आरोपीला गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ९) डिसेंबर रोजी रात्री १८:३० वा. चे पुर्वी मौजे बाभुळसर बुा, (ता. शिरुर), जि. पुणे […]

अधिक वाचा..

करंदीतील चोरट्यांच्या थरारातील दुसऱ्याही युवकाचा मृत्यू

संशयित चोरट्यांचा गावातील युवकांनी केला होता कार मधून पाठलाग शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजता गावात संशयित चोरटे दिसलेले असताना युवकांनी त्यांचा पाठलाग केला असताना झालेल्या अपघातात त्याचवेळी एका युवकाचा मृत्यू होऊन दोघे गंभीर जखमी झालेले असताना त्या जखमी पैकी अजून एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा मृत्यू झाला असल्याचे समोर […]

अधिक वाचा..
crime

पाबळमध्ये घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून महिलेला दमदाटी करत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई पिंगळे घरात झोपलेल्या असताना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

केंदुरमध्ये घराचा दरवाजा तोडून पावणे दोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील एका बंद घराच्या मुख्य दरवाजा सह सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी येथे राहणारे किशोर राहणे हे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेची फसवणूक

हवेली पंचायत समितीच्या शिक्रापूर पोलिसांत सदस्यावर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिलेच्या जमिनीचे खरेदीखत करुन घेऊन महिलेला जमिनीचे पूर्ण पैसे न देताना सदर जमिनीची अन्य व्यक्तींना विक्री करुन महिलेच्या पतीने पैसे मागील्याने महिलेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हवेली पंचायत समितीचे सदस्य […]

अधिक वाचा..

रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील वक्तव्य करणाऱ्यास आरोपीला अटक

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या जयेश पडवळे या आरोपीला पोलिसांनी आज भादंवि कलम 354(A)(1)(4), 500, 509 आणि IT act 67 नुसार अटक केली आहे. याबाबतीत अधिक माहिती, रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे, निशांत नाईक , संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड, अक्षय पांडे, […]

अधिक वाचा..
crime

दारुच्या नशेत स्वतः च्या दोन वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले अन…

नवी दिल्ली: कालकाजी पोलीस स्टेशन परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या दोन वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. त्यानंतर आरोपीने स्वतःही तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. दोघांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असताना त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आरोपीची पत्नी त्याच्यासोबत सासरच्या घरी जात […]

अधिक वाचा..