datta-gade-shirur

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

पुणे: स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी शुक्रवारी स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी दत्ता गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोरी तुटली त्यामुळे तो वाचला, अशी माहिती गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांची माहिती दिली आहे. दत्तात्रय गाडे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण दोरी तुटली त्यामुळे तो वाचला आहे. आरोपीची […]

अधिक वाचा..
datta-gade-ganesh-gawhane

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

शिरूर (तेजस फडके): पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅंडवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी गुणाट (ता. शिरूर) गावातून अटक केली आहे. आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ‘आरोपी दत्ता गाडे याचा गेले तीन दिवस […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला […]

अधिक वाचा..
datta-gade-flex

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]

अधिक वाचा..

ST प्रवासात अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर-चौफुला एस. टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४५ हजार ५०० रु. चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला आहे. याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे (वय ६०) रा. वाडाकॉलनी, शिरुर, यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल

कोळगाव डोळस येथील प्रकार  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि. २२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..