shirur-police-gutkha

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतूक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील […]

अधिक वाचा..
ranjangaon-police

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी बाभुळसर येथील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल […]

अधिक वाचा..
cash

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे […]

अधिक वाचा..
pune-gramin-police

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींपैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरुर (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे देविदास राधुजी पोटे (वय ५६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १) किशोर बाबुराव पतके, […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा जवळ असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. हॉटेल चालक, मालकासह व्यसनी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अमोल अंबादास दांडगे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर […]

अधिक वाचा..
crime

नागरिकांची करमणूक! शिरूर तालुक्यात गुन्ह घडला मजेशीर आणि तपासही तेवढाच गंभीर…

शिक्रापूर : शिक्रापूरमधील (ता. शिरूर) एका दुकानातील केसांचा गठ्ठाच चोरट्यांनी पळविला असून, या केसांची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे या चोरीची चर्चा रंगली असून, पोलिसांसह शिक्रापूरकरांची चांगलीच करमणूक होत आहे. शिक्रापूर येथील चाकण चौकातील वैजनाथ जाधव हे आपले गुरुवारी (ता. १०) […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या युवतीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रियांका सोमनाथ गाडे (वय ३१, रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर शहरातील बायपास पुणे-नगर रस्त्यावर एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एकाला शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अविष्कार संजय सप्रे (वय १९) सध्या (रा. विठठलनगर, शिरुर, मुळ रा. सावेडी नागापुर एल.टी कॉलनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली आहे. पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या […]

अधिक वाचा..