cash

शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): कासारी (ता. शिरुर) येथील एकाने आपल्या मित्राला कंपनीमध्ये व्यवसाय करुन देतो असे म्हणून तब्बल दहा लाख एक्कावन हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे निलेश तुकाराम नेवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारी येथील निलेश नेवसे हा युवक चाकण येथील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने गावातील महेश […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर ३० ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव, ता. […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरुर पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसतानाही पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१) असे त्याचे नाव असुन तो वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून विद्युत रोहित्र चोरीला गेले आहे. शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस विद्युत रोहित्र चोरीला जाण्याचा सत्र सुरू आहे. शिरूर पोलिस स्टेशनला नव्याने आलेले दंबग पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे या विद्युत चोरांना गजाआड करण्याचे मोठे आव्हाण निर्माण आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये वायरमन कुलदिपक ज्ञानेश्वर बेंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे फिर्यादीच्या घरासमोरील पढवीत अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला शिरूर पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे. आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे अल्पवयीन पीडितेस ‘मी तुझे आजीला नाव सांगेन’ […]

अधिक वाचा..
crime

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव MIDC पोलीसांनी अटक केली असुन १) सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), २) विशाल नवनाथ ढेसले (वय ३१) रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १) हेमा गोरख गव्हाणे, २) ज्योती राजु पवार, ३) राजु पवार (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील स्टेट बॅक कॉलनी येथे घरासमोर पार्क केलेली ६ लाख रुपये किमंतीची पांढरा रंगाची हुंडाई क्रेटा गाडी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली आहे. शिरुर शहरात चारचाकी चोरण्याचे सत्र सुरुच असुन एका पोलिसाची हि चारचाकी गाडी चोरीला गेल्याने शहरात खळबळ माजली आहे.   याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पोपट कुरंदळे (वय ३०) […]

अधिक वाचा..

धक्कादायक; बेल्हा-जेजुरी महामार्गावरील एस टी चालक-वाहकास दमदाटी करत मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता.शिरुर) गावच्या हद्दीतील बेल्हा-जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे गुरुवारी (दि २९) शिरुर-नारायणगाव एस टी बस च्या चालक व वाहकास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एसटी बस चालक कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर यांनी राहुल सोनवणे (रा.जांबुत) याच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  जांबुत गावच्या हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस […]

अधिक वाचा..
Crime

शिरूरमध्ये ओळखत नसतानाही, छेड काढल्याच्या कारणावरून मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर येथे सुयोग विलास कारले राहत असलेल्या फ्लॅटमध्ये छेड काढल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिघांनी फ्लॅटमध्ये, फ्लॅटच्या खाली पार्कींग मध्ये, तसेच गाडीवर जबरदस्तीने बसवून नेऊन न्हावरा रोडवर जबर मारहाण केली आहे. याबाबत सुयोग विलास कारले (वय २६) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..