शिरूर तालुक्यात दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे भावाला व चुलत भावाला शिवीगाळ करू नको, असे समजावून सांगत असताना समजावून सांगणाऱ्यालाच दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात सुनील भाऊ गाडेबैल हे जखमी झाले आहे. शिरूर पोलिस स्टेशन येथे संभाजी गंगाराम गाडेबैल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ […]
अधिक वाचा..