शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी येथे पहाटे कामावरुन सुटल्यानंतर बसमधुन एल अँड टी फाटा येथुन तीन कामगार रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच चोरटयांनी रात्रीच्या अंधारात तीन कामगारांना धारदार कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देवुन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १४ हजार ९७० रुपये किंमतीचा ऐवज […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी घेतल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये सोमवार (दि 2) रोजी एका ट्रक चालकाकडुन माथाडीचे कामगार असल्याचे सांगत खंडणी उकळत हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने ट्रकचालक विठ्ठल बबन कचरे (वय 36) रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा जि.सातारा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दखल केल्याने पांडुरंग बबन अभंग, […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC मध्ये गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना एकाचा मृत्यू तर एक जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये एका मालवाहतूक ट्रकमध्ये हवा भरत असताना टायर फुटल्याने एका कामगारा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयराम हिरदुराम कश्यप (वय २२, सध्या पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किरवामुडापरा, ता.मादलापाल, जि. बस्तर, राज्य छत्तीसगड) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रविकांत सुरेश कुमार (वय ४०, रा. […]

अधिक वाचा..
wagholi-ganeshotsav

वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…

वाघोली : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यु झाला आहे. वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी (ता. २८) रात्री सात वाजता ही घटना घडली आहे. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. […]

अधिक वाचा..

निमगाव भोगी येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आदित्यचा मानसिक छळ करुन पळुन जाण्यास व गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंपावरील सुहास वडघुले आणि […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव या गावातील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला वेळोवेळी अज्ञात आरोपींविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..
shirdi-triple-murder

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण […]

अधिक वाचा..