रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सरपण आणण्यासाठी गेलेल्या मुलींचा विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (ता. शिरुर) या गावामध्ये दोन अल्पवयीन बहिणी सरपण आणण्यासाठी गेल्या असताना एकाने त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. टाकळी हाजी येथील दोन बहिणी असलेल्या अल्पवयीन मुली सरपण आणण्यासाठी घराजवळील शेतात गेल्या होत्या. यावेळी गावातील गणेश गावडे याने सदर अल्पवयीन युवतींचा पाठलाग […]

अधिक वाचा..
Money

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही […]

अधिक वाचा..
dp-robbery

शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला मारला असून, महिनाभरात ३ विदयुत रोहित्र फोडले आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शिरूर पोलिसांपुढे आव्हाण निर्माण केले आहे. सविंदणे (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुर्वनरवडे मळा व हाडकी हाडवळा येथील असे दोन विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. […]

अधिक वाचा..
rekha-bandal

पुणे-नगर रस्त्यावर रेखा बांदल यांच्या मोटारीची फोडली काच अन्…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेली आहेत. हा प्रकार बुधवारी (ता. 6) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील अल्फा डायग्नोस्टिकसमोर घडाला आहे. चोरट्यांनी पर्ससह 40 हजारांची रोकड, डेबिट कार्ड, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. तसेच खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन महिलांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील तीन जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथे राहणाऱ्या जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिला चुलीसाठी सरपण गोळा करत असताना जुन्या वादाच्या कारणावरुन तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करत डोक्यात चाकू मारुन जखमी केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे राहुल महादेव सावंत अभिषेक महादेव सावंत, महादेव साहेबराव सावंत सर्व सध्या (रा. जुना टोलनाक्याजवळ, रांजणगाव ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्याची येरवडा कारागृहात रवानगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाच्या प्रयत्नांबरोबरच तलवार व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संकेत ज्ञानदेव काळे (वय २५, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.   संकेत काळे याच्याविरुद्ध कोयता व तलवारीच्या साहाय्याने दहशत पसरविणे, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रामलिंग-शिरूर या रस्त्यावर शिरूर बाजूकडे रस्त्याच्या कडेने पायी चाल जात असताना सोमवारी (ता. २८) रात्री ०९:३० वाजता एम्पायर सोसायटी समोर पाठीमागून येणा-या मोटार सायकलवरील चालकाने निखिल अच्छा यांना पाठीमागून येवून मोटारसायकलची जोरदार धडक दिली. निखिल यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करणाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार […]

अधिक वाचा..
shirur-police-mobile

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी आत्तापर्यंत ३० मोबाईल केले मुळ मालकांना सुपुर्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले ३० मोबाईल परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. मोबाईल गहाळ, हरवल्याच्या, चोरी गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत २० […]

अधिक वाचा..