बिग बॉस मराठी 6 मधील ‘त्या’ नात्यावर करणचं मोठं वक्तव्य; प्राजक्ताबाबत स्पष्ट केलं सत्य

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये पाचव्या आठवड्यात मोठा धक्का बसला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागलं. करण सोनावणे आणि आयुष संजीव साळुंखे यांच्या एलिमिनेशननंतर घरातील समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला.करण आणि प्राजक्ता शुक्ला यांच्यातील मैत्री या सिझनमध्ये विशेष चर्चेत होती. दोघांमधील केमिस्ट्री पाहून घरात प्रेमाचा बहर फुलणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाईन डे ला अपूर्वा नेमळेकरचा विवाह; ‘श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर’ म्हणून नवी सुरुवात

मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. १४ फेब्रुवारी २०२६ या खास व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अपूर्वाने तनुज गोवलकरसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले मधील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे अपूर्वा […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी 6 मध्ये डबल एलिमिनेशनची खळबळ; आयुष-करण बाहेर?

मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरात डबल एलिमिनेशन झाल्याची जोरदार चर्चा रंगली असून दोन दमदार स्पर्धकांचा प्रवास संपल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली असून आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयुष संजीवचा प्रवास थांबला अभिनेता आयुष संजीव याचा […]

अधिक वाचा..

मी आधी नास्तिक होते! रिंकू राजगुरूचा केदारनाथातील अनुभव; एका घटनेनंतर बसला ‘त्या शक्ती’वर विश्वास

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्षे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू अभिनयासोबतच सोशल मीडियावरही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी आधी नास्तिक होते. पण केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाईन डे निमित्त श्वेता खरातची प्रेमाची कबुली; ‘A’ कोण? चाहत्यांमध्ये उत्सुकता

मुंबई: व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. आजच्या या खास दिवशी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केलं. सोशल मीडियावर प्रेमाच्या कबुल्यांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांत रेवती लेले, गायत्री दातार आणि ज्ञानदा रामतीर्थकर अशा अभिनेत्रीांनीही आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. आता त्यांच्याच पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं […]

अधिक वाचा..

‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखांचा संताप; रुचिता जामदारला सुनावलं खडसावून

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा रंगली आहे. घरातील टास्क, वाद-विवाद आणि स्पर्धकांमधील संघर्षामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसतात. मात्र यावेळचा ‘भाऊचा धक्का’ अधिकच गाजताना दिसत आहे. रुचिताच्या हावभावावरून वाद पाचव्या ‘भाऊच्या धक्क्या’च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख संतापलेले दिसत आहेत. त्यांच्या […]

अधिक वाचा..

प्राइम टाइममध्ये ‘कमळी’ची सरशी; ‘नशीबवान’ची वेळ बदलली, ‘शुभविवाह’बाबत संभ्रम कायम

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टीआरपीच्या शर्यतीत सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटसाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली असून फेब्रुवारी महिन्यात ‘कमळी’ मालिकेने बाजी मारत सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात उच्चांक गाठत ‘कमळी’ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. प्राइम […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मोठा ट्विस्ट; डबल एव्हिक्शनची चर्चा, आयुष-करणबाबत उत्सुकता शिगेला!

मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी मध्ये पाचव्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात घरातून दिव्या शिंदे हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतचीही एक्झिट झाली. सलग दोन सदस्य घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील सहा सदस्य नॉमिनेशनमध्ये […]

अधिक वाचा..

‘द 50’मध्ये निक्की तांबोळीला अरबाज पटेलचा गुडघ्यावर बसून प्रपोज

मुंबई: टेलिव्हिजनवरील ग्लॅमरस आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री निकी तांबोळी सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विविध रिअॅलिटी शोमधील तिच्या दमदार उपस्थितीमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सध्या ती The 50 या रिअॅलिटी शोमध्ये झळकत असून, तिच्या खेळातील स्ट्रॅटेजी आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ती विशेष लक्ष वेधून घेत आहे.याच शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल सहभागी झाला […]

अधिक वाचा..