शिक्रापूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

तीन महिन्यात अकरा विनयभंग तर चार बलात्काराचे गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून 3 महिन्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनयभंगाचे 11 बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले असून या पीडितांमध्ये अल्पवयीन युवतींची संख्या जास्त असल्याने महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला […]

अधिक वाचा..

वृक्षतोड प्रकरणी शिरुरच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील वडाच्या व इतर झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल करणारे गटविकास आधिकारी अजित देसाई व कर्मचारी यशवंत वाटमारे सह इतर सर्व दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या मागणीकरीता नाथाभाऊ पाचर्णे यांनी (दि. ६) एप्रिल २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून शिरूर नगरपरिषद कार्यालयासमोर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील कंपनीत लाखों रुपयांची चोरी करणाऱ्या 4 जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील वॉल्टर बैंक कंपनीच्या कंपाउंडच्या आत मध्ये असलेल्या 17 लाख 28 हजार 626 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या मापाचे 85 फॉर्मिंग टुल, ईलेक्ट्रिकल केबल, वेल्डिंग मशिन, व पॅनल चोरुन नेल्याप्रकरणी जयराज करनन फ्लॅट नं सी-1 /603 JKJ पूर्वरंग सोसायटी, वाघोली, ता हवेली जि पुणे मुळ यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद […]

अधिक वाचा..

निडर गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज मार्गे कल्याण येथील कत्तलखान्याकडे चार टेम्पोतून 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू यांची वाहतुक करत असताना निघोज या ठिकाणी निडर गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (दि 5 ) रोजी ती वाहने अडवून पोलिसांच्या स्वाधीन केली असुन याबाबत गोरक्षक अक्षय कांचन यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. याबाबत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या कंपनीत आम्हाला माथाडी कामगारांचा ठेका द्या नाहीतर…

सणसवाडीत कंपनीकडून खंडणी घेणारे दोघे जेरबंद  शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत व्यवस्थापकाला धमकी देत माथाडी कामगारांचा ठेका मागून ठेका द्या अन्यथा कंपनी बंद पाडू असे म्हणून खंडणी मागणाऱ्या दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत राजू मनोहर दरेकर व निखील नामदेव खेंगत या 2 खंडणीखोरांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कुत्रा चावल्याने लहान मुलाचा दुर्देवी मृत्यु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील जोशीवाडी येथील महादेवनगर येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव (वय ८) या विद्यार्थ्याला कुत्राने चावा घेतल्याने ऊपचारादरम्यान तो मृत्युमुखी पडला आहे. त्यामुळे शिरूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे)मा. शहरप्रमुख सुनिल जाधव, अविनाश घोगरे यांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पवनला […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

महसूलमंत्री विखे पाटलांच्या भेटीने चर्चेला उधान शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असताना ते काही दिवस कारागृहात होते मात्र सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसून यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली […]

अधिक वाचा..

स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..
takali haji society

गावडे घराण्यावर घोडे घराणे पडले भारी…

टाकळीहाजी ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवरही दामुआण्णा घोडे गटाची एकहाती सत्ता सविंदणे (अरुणकुमार मोटे): दामुआण्णा घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत एकहाती ताब्यात घेतल्यानंतर टाकळी हाजी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पदी त्यांच्याच गटाचे चेअरमन बन्सीशेठ बबनराव घोडे यांची व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव नामदेव लोखंडे यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवसांपासून टाकळी हाजीमध्ये राष्ट्रवादीत गावडे व घोडे […]

अधिक वाचा..