शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा फरार खंडणीखोर महेश जगताप जेरबंद
शिक्रापुर (शेरखान शेख ) सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी घेतल्याबाबत गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेश जगतापला जेरबंद करण्यात अखेर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे. सणसवाडी […]
अधिक वाचा..