श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

श्रीगोंदा: घरफोडी, दरोडा अशा विविध गुन्ह्यात गेली एक ते दिड वर्ष फरार असलेला तसेच वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी रविवार (दि 21) रोजी सकाळी कोंबिंग ऑपरेशन करत अटक केली असुन संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन त्याच्यावर अहमदनगर […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु […]

अधिक वाचा..

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे […]

अधिक वाचा..

पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनीतील चोरी प्रकरणी सिक्युरीटीसह दोन आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड कंपनीतील 98 हजार 960 रुपयांच्या डाय चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत चोरी करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

रांजणगाव गणपती: श्रीकृष्णा सारखा पुत्र, मित्र आणि शत्रु मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल. देवकीच्या पोटी कृष्ण भगवान पुत्र म्हणुन जन्माला आले. यशोदेने आई म्हणुन त्यांचा सांभाळ केला. अर्जुनाला मित्र म्हणुन कृष्णाचा सहवास लाभला. तर दुर्योधनाने शत्रु म्हणुन कायमच कृष्णाचा तिरस्कार केला. परंतु तरीही देवाने या सगळ्यांना मोक्ष दिला. कृष्ण परमात्मा देव असुन त्यांनी द्वापारयुगामध्ये मानव […]

अधिक वाचा..

तरुणांना राजकारणात संधी मिळणे गरजेचे:- डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर (शेरखान शेख) सध्याच्या बदलत्या काळामध्ये राजकारणात येण्यासाठी अनेकजण इच्छुक असुन तरुणांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढल्या असुन तरुणांनी अनेक समाजपयोगी उपक्रम तसेच बदल घडवले असल्याने तरुणांना तसेच महिलांना राजकारणात संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीस डॉ. वर्षा शिवले यांनी व्यक्त केले. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे डॉ. वर्षा शिवले यांची राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

राहुल महिवाल PMRDA चे नवीन महानगर आयुक्त

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या महानगर आयुक्त पदाचा पदभार नुकताच राहुल रंजन महिवाल यांनी स्विकारला असुन डॉ. सुहास दिवसे यांच्या कडे पुर्वी हा पदभार होता. महिवाल हे सन २००५ च्या तुकडीचे (IAS) अधिकारी आहेत. यापूर्वी १२ एप्रिल २०२२ पासून ते महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग व […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कारेगाव येथे पोलिसांची मटक्यावर कारवाई

शिरुर: कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळवित असल्याने दोन जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असुन 1) अमोल रामदास नवले (वय 26) 2) रविंद्र भगवान मोरे (वय 44) दोघेही रा. कारेगाव ता.शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

सामाजिक संघटनामुळे सर्व सामान्य व्यक्तींना मिळतोय न्याय: राहुल श्रीरामे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य यांसारख्या सामाजिक संघटना ह्या प्रशासन आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या मधला दुवा असतात. या संघटना अनेक दुर्लक्षित झालेले सामाजिक विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळतो, असे प्रतिपादन पुणे शहराचे वाहतुक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले. ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे नुकतेच भ्रष्टाचार विरोधी […]

अधिक वाचा..