Ghodganga sugar Factory

Live: घोडगंगा साखर कारखाना निवडणूक आणि मतमोजणी…

मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान पार पडले. आज (सोमवार) मतमोजणी होणार असून, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मतमोजणीची आकडेवारी पुढीलप्रमाणेः

घोडगंगा साखर कारखाना निवडणूक अपडेट सर्वसाधारण गट मतमोजणीः
पहिली फेरीः
मांडवगण गट
दादापाटील फराटे 4163
दिलीप फराटे 3373
बाळासो फराटे 3480
संभाजी फराटे 3750

इनामगाव गट
तात्यासो घाडगे 3564
मछिंद्र थोरात 3397
सचिन मचाले 4070
नरेंद्र माने 3828

वडगाव गट
अशोक पवार 4232
विरेंद्र शेलार 3502
सुभाष शेलार 3232
उमेश साठे 3811

दुसरी फेरी अखेरीस मतदान

मांडवगण फराटा गट 1
दादासाहेब फराटे 6938
सुनिल फराटे 6783
बाळासाहेब फराटे 5866
संभाजी फराटे7180

इनामगांव गट 2
हौसराव घाडगे 5938
रामचंद्र थोरात 7555
सचिन मचाले 7738
नरेंद्र माने 7452

वडगाव रासाई गट 3
अशोक पवार 8172
विरेंद्र शेलार 5544
सुभाष शेलार 5417
उमेश साठे 7409

तिसऱ्या फेरी अखेरीस मतदान 

न्हावरे

संजय काळे 4013

मानसिंग कोरेकर 3954

अशोक गारगोटे 3482

पांडुरंग दुर्गे 3434

शरद निंबाळकर 3924

दत्तु शेंडगे 3198

तळेगाव ढमढेरे

सोपान गवारी 3941

आबासाहेब गव्हाणे 3576

महेश ढमढेरे 3645

विश्वास ढमढेरे 3837

सुरेश पलांडे 3576

पोपट भुजबळ 3707

शिरुर

वाल्मिक कुरंदळे 3943

पांडुरंग थोरात 3626

सावित्रा थोरात 3545

सुहास थोरात 3859

आबासो पाचुंदकर 3859

अशोक माशेरे 3362

मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणेः

No photo description available.

No photo description available.

मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार: सुरेशकुमार राऊत

घोडगंगावर विरोधकांचे आरोप चुकीचे:- अजित पवार

राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामूळे न घाबरता घोडगंगात परिवर्तन करा:- महसूलमंत्री

आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

घोडगंगा निवडणूकीत पैलवान मंडळी ‘त्यांना’ योग्य जागा दाखवतील: रामभाऊ सासवडे

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे