शिक्रापूरमध्ये जुन्या वादातून युवकाचा धारदार शस्त्राने खून…
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे जुन्या वादातून एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धेश संजय शेलार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विकी खराडे सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विकी खराडे व […]
अधिक वाचा..