कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..

खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर

गुजरच्या ‘श्याम’ चे सुंदर कारनामे होणार उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिरूर येथे उघडकीस आले आहे. शिरूर तालुक्यात तब्बल वीस कोटी रुपये किमतीच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स प्रकरणात थेट पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले असून, […]

अधिक वाचा..

शिरूर ड्रग्ज प्रकरण! पोलिस हवालदार गुजर व शिंदे बंधूंचे काळ्या धंद्याचे जाळे होणार उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर आणि आरोपी प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यातील संबंध केवळ अंमली पदार्थांपुरते मर्यादित नसून, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक काळ्या धंद्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर व्यवहारात आरोपी शिंदे याचा भाऊही […]

अधिक वाचा..

शिरुर; दौलत शितोळे यांना ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड

आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव शिंदोडी (तेजस फडके): ‘द मिलेनियर क्लब, दुबई’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’ यंदा आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक/अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या भरीव व निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत हा […]

अधिक वाचा..

अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शनाची धग; शिरूर तहसील परिसरात जत्रेचे वातावरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. शिरूर […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरूर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या आणि तळागाळात प्रभावीपणे काम करणाऱ्या तृप्ती सरोदे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारत अनपेक्षित धक्का दिला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सरोदे यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीशी काडीमोड घेत एकनाथ शिंदेच्या […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार! नागरिक सतर्क, वन विभाग अलर्ट मोडवर

सकाळी सहा वाजता बिबट्याला नदीच्या दिशेने हुसकावण्यात यश; पिंजरे, ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांची तैनाती शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. मानवी वस्ती, अरुंद बोळ्या आणि दाट लोकवस्तीमुळे बिबट्याचा ठावठिकाणा शोधणे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, वन विभागाच्या रात्रभर सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव ZP गटात हजारो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवार (दि २०) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्योती मानसिंग पाचुंदकर, निर्मला शुभम नवले आणि महेश फंड या तीनही अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीच्या […]

अधिक वाचा..
ncp logo

शिरूर तालुक्यात ZP, पंचायत समितीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप…

शिरूर (तेजस फडके) : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने गावडे कुटुंबाचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..