RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करत काही अधिकाऱ्यांची नावे आणि कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर केल्या. वडेट्टीवार यांनी नागपूरसह विदर्भातील काही RTO कार्यालयांमध्ये चोरीच्या वाहनांची नोंदणी, बेकायदेशीर वसुली […]

अधिक वाचा..

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली. तसेच एसआयटी चौकशी ही केवळ धुळफेक असल्याचा आरोप करत चंपत राय आणि अनिल मिश्र यांच्यावर […]

अधिक वाचा..

अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ साठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरी-१ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा; अनंत गाडगीळ

मुंबई: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीपत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागातील बोगद्यांच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या […]

अधिक वाचा..

पुण्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश; नागरिकांना सहकार्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्त, […]

अधिक वाचा..

अजितदादा पवारांच्या जयंतीनिमित्त २२ ते २६ जुलै ‘जनसेवा सप्ताह’

राज्यभर वृक्षारोपण, आरोग्य, महिला व शेतकरी उपक्रम मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर २२ ते २६ जुलै दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी, युवक, सामाजिक आणि अल्पसंख्याक समाजासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. ‘हरित महाराष्ट्र, वृक्ष माझी सावली, […]

अधिक वाचा..

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली […]

अधिक वाचा..

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांतील (पुणे–मुंबई व मुंबई–पुणे) वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून […]

अधिक वाचा..

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू, साप आणि इतर किडे-किटक शिरण्याच्या घटना वाढत असतात. अशाच निष्काळजीपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे 12 वर्षीय मुलाला पँटमध्ये लपलेल्या विंचवाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या उपचारांमुळे तब्बल 72 तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा जीव वाचला. अनुप ईश्वर […]

अधिक वाचा..