ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतातील सुवर्ण पर्वाचा अस्त

मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींचा विश्वासघात महायुती सरकारला महाग पडेल; विजय वडेट्टीवार

नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांना अपात्र ठरवून महायुती सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी केला. या महिलांच्या नाराजीचा फटका आगामी काळात महायुती सरकारला बसणार असल्याची टीकाही त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत मतांसाठी लाडकी बहिण योजनेचा वापर करण्यात आला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसचा सलग तिसऱ्या दिवशी एल्गार

मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने भाजपा महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर शनिवारी ठाण्यात फुटल्याचा आरोप झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांचे […]

अधिक वाचा..

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार Satyajeet Tambe यांनी दिली. शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित या बैठकीत आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींचा सविस्तर आढावा […]

अधिक वाचा..

NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी ही माहिती दिली. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे […]

अधिक वाचा..

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महायुतीवर निशाणा

मुंबई: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती […]

अधिक वाचा..

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे हजारो पात्र महिला सन्मानापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी ही योजना अपेक्षित गतीने राबविली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. महिला व बालविकास विभागाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते शिरूर हा प्रवास होणार केवळ ४५ मिनिटांत; पण कधी पाहा…

पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्गाच्या उभारणीस गती मिळाली असून, हा देशातील सर्वांत लांब उन्नत महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाची लांबी ३५.१२ किलोमीटर असेल. याचबरोबर पुणे-शिरूर महामार्गाचे रुंदीकरण करून तो सहापदरी केला जाणार आहे. यामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत होणार आहे. पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाच्या कामास राज्य […]

अधिक वाचा..

संशयाच्या उद्योगावर सवाल; न्यायव्यवस्था आणि तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई : देशातील तपास यंत्रणा, न्यायप्रक्रिया आणि उद्योगविश्व यांच्यातील संबंधांवर सध्या मोठी चर्चा सुरू असून, आरोप, अटक, आर्थिक दबाव आणि उद्योगांच्या मालकी बदलाच्या घटनांमुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या उद्योगपतीवर आरोप झाल्यानंतर सत्य-असत्यापेक्षा संबंधित कंपनीचे भवितव्य काय होणार, याबाबत अधिक चर्चा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लेखात मांडलेल्या भूमिकेनुसार, अनेक प्रकरणांमध्ये आधी […]

अधिक वाचा..