शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन काही रक्कम जप्त करुन शालिक प्रेमदास कुलकर्णी याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंपनीत जाणाऱ्या कामगारांचे हातपाय बांधून लुटले…

रात्रीत दोन कामगारांना लुटल्याने कामगार भयभीत शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून दुचाकी मोबाईल सह आदी वस्तू लुटून अजूनही एका कामगाराला मारहाण करत लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात विद्युत रोहित्र व जुन्या तारा बदला

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथील विद्युत रोहित्र बदलून जुन्या तारा देखील बदलून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत निवेदन देऊन केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण तसेच व्यापारी संकुल परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा […]

अधिक वाचा..

रमजान शांततेत व उत्साहात पार पाडा; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर: मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान असून देव देवतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम नागरिकांनी सर्व धर्मांना एकत्रित घेऊन रमजान ईद सण शांततेत व व्यवस्थित साजरा करावा असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी शिक्रापूर व परिसरातील मुस्लिम बांधवांना केले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सुनील देंडगे यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडल्याची माहिती प्राणीमित्र प्रविणकुमार जगताप व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील “पापा की परी” कडुन 300 पुस्तके भेट देऊन वडिलांचा वाढदिवस साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जगातील सगळ्यात अतुट नात असत ते म्हणजे वडील आणि मुलीच प्रेमळ नातं. मुली या नेहमी ‘पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ म्हणून ओळखल्या जातात. शिरुर तालुक्यातील दोन ‘पापा की परीं’नी वडिलांचा 75 वा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला असुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातून या दोन्ही मुलींवर अभिनंदनाचा […]

अधिक वाचा..

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रविवार (दि 9) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये हजारो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढेही प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून व्यक्तीला पाण्याच्या टाकीत टाकले अन…

पाबळ मधील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून हजारोंचे साहित्य चोरी

सणसवाडी (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जात असल्याने कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी

तळीरामांकडून आग लागल्याचा ग्रामस्थांसह वृक्षप्रेमींचा अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथील नरेश्वर मंदिर परिसरात गेली अनेक वर्षांपासून काही वृक्षप्रेमी व ग्रामस्थांकडून हजारो देशी झाडांची लागवड करुन वनराई उभारण्यात आलेली असताना काही समाज कंटक अथवा तळी रामांकडून येथे आग लागल्याने नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी पडली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर मंदिर परिसरात ग्रामपंचायत, […]

अधिक वाचा..