पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासरा व मेव्हणा यांच्यावर गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मांडगे यांनी नक्की आत्महत्या का…? केली याबाबत चर्चाना उधाण आले होते. त्यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर मधून बांधकामा साठीच्या लोखंडी प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील प्रीतमनगर मध्ये बिरेश पाठक यांचे बांधकाम सुरु असून सदर कामाचे ठेकेदार अफरोज अन्सारी यांनी बांधकामाच्या ठिकाणी काही लोखंडी प्लेटा आणून ठेवलेल्या होत्या. २० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अन्सारी सदर ठिकाणी आले असता त्यांना तेथील बांधकामाच्या तब्बल 25 लोखंडी प्लेटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत अफरोज इब्राहीम अन्सारी (वय ३३) रा. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बलिदान दिनानिमित्त वढू ते शिक्रापूर ज्योत

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या युवकांनी एकत्र येत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक ते शिक्रापूर ज्योत आणून मूकपदयात्रा काढून बलिदान दिन साजरा केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मूकपदयात्रेचे आयोजन करत सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

छत्रपतींची ३३४ वी पुण्यतिथी मोठ्या थाटात संपन्न

बलिदान दिनास नेते गैरहजर, शंभू भक्तांसह ग्रामस्थ नाराज शिक्रापूर (शेरखान शेख): श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ३३४ वा बलिदान स्मरण दिन हजारो शंभू भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमात बडे नेते गैरहजर असल्याने शंभू भक्तांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बांदलांचा लागेना मेळ, मांढरेंचा कळेना खेळ…

जिजामाता बँकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग, मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे रिंगणात शिक्रापूर (शेरखान शेख): जिजामाता महिला सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सध्या जाहीर झालेली असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल व बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने बांदलांचा लागेना मेळ मांढरेंचा कळेना खेळ, अशी स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मेंढपाळाच्या पिशवीतून दागिने व रोख रकमेसह 1 लाख 80 हजारांची चोरी…

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावच्या हद्दीत खंडागळे वस्ती येथे आपल्या बायको व आईसहीत मेंढपाळ बाळू कोकरे हे नामदेव खंडागळे यांच्या शेतात मेंढ्या घेऊन मुक्कामी असताना त्यांची आई व पत्नी यांनी एका पिशवीत ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजारांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत बाळू […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झाडाच्या सावलीखाली लावलेली दुचाकी चोरी

शिरुर (तेजस फडके): न्हावरे- आंबळे रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली सावलीला उभी केलेली गाडी चोरीला गेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरुन नेल्याची तक्रार महेश मारुती पवार (वय 23) रा. बेलवंडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 19) रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. (दि १९) रोजी याच ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी मजूरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधान राखून मजूरांनी आरडाओरडा केला व तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजूराच्या डोळ्याला जखम […]

अधिक वाचा..

जुन्या पेन्शन योजनेच्या संपामुळे नागरीकांचे होतायेत प्रचंड हाल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने गेल्या ७ दिवसापासून शिरूर तहसिल कार्यालतील पुरवठा विभाग, सेतू विभाग, तलाठी कार्यालय व विविध संकलंन विभाग, दुय्यम निंबधक, कृषी विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख कार्यालय बंद असून या विभागातील नागरीकांची विविध कामे संपामुळे मोठया प्रमाणावर खोळंबली आहे. तसेच तालुक्यातील गेल्या 7 दिवसापासून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिक्षक संपात […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीला दमदाटी करत मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे […]

अधिक वाचा..