amol-kolhe

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 57 हजार 467 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले. नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निर्णयक आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली. एकमेकांना लाडू भरवून विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

आकडेवारी…
पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना ६११६ मतांची आघाडी मिळाली
दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हे हे ९५५३ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीअखेर अमोल कोल्हे १८६७४ मतांनी आघाडीवर आहेत.
पाचव्या फेरीअखेर अमोल कोल्हे २५,०८८ मतांनी आघाडीवर
सहाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे २७०३३मतांनी आघाडीवर
सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ३३१९४ मतांनी आघाडीवर
नवव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ४४०६८ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ४९,७७० मतांनी आघाडीवर
अकराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ५३,९४९ मतांनी आघाडीवर
बाराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ५२,५४२ मतांनी आघाडीवर
चौदाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ६५,०२५ मतांनी आघाडीवर
पंधराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७२,५२५ मतांनी आघाडीवर
सोळाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७१,९८२ मतांनी आघाडीवर
सतराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७६,५८३ मतांनी आघाडीवर
आठराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ८३,०९३ मतांनी आघाडीवर
एकोनिसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ९२,६४९ मतांनी आघाडीवर
विसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,०४८७५ मतांनी आघाडीवर
एकविसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,१४,८५५ मतांनी आघाडीवर
बावीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,२०१९४ मतांनी आघाडीवर
तेवीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,२६,६५८ मतांनी आघाडीवर
चोवीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,३३,७६७ मतांनी आघाडीवर

सविसाव्या फेरी अखेर…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 551046 मते
तर अमोल कोल्हे यांना 688482 मते
अमोल कोल्हे 137436 मतांनी आघाडीवर

सताविसाव्या फेरी अखेर…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 554773 मते
तर अमोल कोल्हे यांना 693859 मते
अमोल कोल्हे 139116 मतांनी आघाडीवर

अंतिम फेरीत…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 557489 मते
तर अमोल कोल्हे यांना मते 698307
अमोल कोल्हे 1408118 मतांनी आघाडीवर

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे