waghale-school

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

शिरूर तालुका

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथे 4/12/2024 व 5/12/2024 रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा केंद्रपातळी स्पर्धा पार पडल्या. कोंढापुरी केंद्रातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते. उदघाट्न मा उपसरपंच राजेंद्र भोसले, मा चेअरमन सूर्यकांत बढे, शालेय समिती अध्यक्षा स्वाती थोरात शेतकरी सेना अध्यक्ष भरत थोरात, नाना थोरात यांचे हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी खेळाचे महत्व व होणारे फायदे विशद केले.

मा. चेअरमन आनंदराव सोनवणे, उपाध्यक्ष गणेश धरणे, गिताराम भोसले, सचिन थोरात, त्र्यंबक भाकरे, गिताराम गावडे, संभाजी धुमाळ, बाबासाहेब शेरकर, ज्ञानेश्वर तिरखुंडे, सतीश खेडकर, अशोक पवार, शरद गायकवाड, रामचंद्र नवले, संजय बागले, राहुल चातुर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम स्पर्धक पुढील प्रमाणे…
लहान गट उंच उडी मुले
श्रेयस राजाराम चोरामले शाळा शिंगाडवाडी.
मुली
काजल संतोष शिंगाडे शाळा शिंगाडवाडी
लांब उडी मोठा गट मुले
अंकित सुर्जीत हरिजन कोंढापुरी.
मुली भैरवी बापू शेवाळे वरुडे
चमचा लिंबू
गौरव बाळू भावची कोंढापुरी
बेडूक उड्या
श्रेयस प्रवीण बढे वाघाळे
100 मिटर धावणे
तनिक्षा राजेंद्र काटे वाघाळे
वकृत्व स्पर्धा
श्रेया किसन नरवडे खंडाळे
50 मिटर धावणे
वेदिका पोपट विघे खंडाळे
कब्बड्डी मुली वाघाळे
खो-खो मुले वाघाळे
भजन मोठा खंडाळे
लहान कोंढापुरी
लोकनृत्य मोठा खंडाळे
लहान कोंढापुरी
कविता गायन कोंढापुरी
बडबड गीत खंडाळे

लाडकी बहीण तुपाशी मात्र लाडका विद्यार्थी गणवेशाविना उपाशी : संगीता शेवाळे

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात