वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल
कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर लोखंडी राँडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान दंतोबा दंडवते याने २ मे […]
अधिक वाचा..