रांजणगाव गणपतीः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून शेखर पाचुंदकर पाटील काम करत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंबेगाव-शिरूरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी साथ सोडली आहे. साथ सोडण्याचे मुख्य कारण सांगतानाच त्यांनी राजकारण आणि शिरूर तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली आहे. www.shirurtaluka.com चे संपादक तेजस फडके यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न विचारत त्यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. Video मुलाखत पुढीलप्रमाणे…
MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी
बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी